एक्स्प्लोर
Advertisement
Supriya Sule : भावनिक न होता मेरिटवरच मला निवडून आणा - सुप्रिया सुळे
Supriya Sule : भावनिक न होता मेरिटवरच मला निवडून आणा - सुप्रिया सुळे बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या विकास कामाचा रथ आता बारामती मध्ये फिरू लागला आहे. या रथाच्या माध्यमातून सुप्रिया सुळे यांनी केलेले कामे ही नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम सुरू आहे. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात देखील विकास रथ आता फिरू लागला आहे. दोन दिवसापूर्वी सुनेत्रा पवार यांनी केलेल्या विकास कामाचा रथ देखील बारामती मध्ये फिरू लागला आहे. त्यामुळे दोन्ही बाजूने आता नागरिकांमध्ये केलेल्या कामाची जनजागृती केली जात आहे.
महाराष्ट्र
Eknath Shinde PC : महायुतीच्या जागावाटपावर बैठकीत सकारात्मक चर्चा : एकनाथ शिंदे
Special Report Santosh Bangar : संतोष बांगर यांनी आचारसंहिता भंग केल्याची तक्रार
TOP 50 News : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 19 OCT 2024
Suraj Chavan Majha Katta Full EP: बारामती ते बिगबॉस; सूरज चव्हाणचा धगधगता प्रवास 'माझ्या कट्टा'वर
Job Majha : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया येथे विविध पदांसाठी भरती : जॉब माझा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement