Supriya Sule on Sudhir Mungantiwar : गलिच्छ भाषण करणाऱ्या मंत्र्यांवर मोदींनी कारवाई करा
Supriya Sule on Sudhir Mungantiwar : गलिच्छ भाषण करणाऱ्या मंत्र्यांवर मोदींनी कारवाई करा मोदीजी पक्षाचे नाही तर देशाचे पंतप्रधान आहेत,देशाची एक नागरिक म्हणून त्यांना एक विनंती आहे की व्यासपीठावरून त्यांच्या पक्षाचे मंत्री आहेत जे अतिशय गलिच्छ भाषण मागच्या आठवड्यात केले आहे,त्याबद्दल मोदीजींनी काहीतरी ॲक्शन घ्यावी राजकारण होत राहील पण हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे.सगळ्याच पक्षाच्या आणि सगळ्यांनी महाराष्ट्राची संस्कृती जपली पाहिजे.गेल्या वेळेस मोदी यांच्या समोर एक गलिच्छ वाक्य बोलणं झालं हे थांबलं पाहिजे.त्याचा मी निषेध करते माझी अपेक्षा आहे मोदी याचा मानसान्मान त्यांच्या पक्षाच्या लोकांनी ठेवला पाहिजे अशी भाषा थांबली पाहिजे अशा व्यक्तींवर ॲक्शन घेतली पाहिजे

















