एक्स्प्लोर
Advertisement
Pune: सिंधुताईंच्या 9 लेकींचा थाटात साखरपुडा ABP Majha
अनाथांची माय अशी ओळख असलेल्या दिवंगत पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या ९ लेकींना आयुष्याचे जोडीदार मिळाले आहेत. पुणे जिल्ह्यातील कुंभारवळण इथल्या ममता बाल सदनमध्ये माईंच्या या लाडक्या ९ लेकींचा नुकताच थाटात साखरपुडा पार पडला. लेकींच्या साखरपुडा कार्यक्रमाच्या निमित्ताने ममता बाल सदनमध्ये नवचैतन्य निर्माण झालं होतं. उपवर मुलगा आणि उपवर मुलीस समोरासमोर बसवून आवडी-निवडी संदर्भात प्रश्न विचारून आणि दोघांची पसंती घेवून हा साखरपुडा संपन्न झाला.
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 9 AM : 17 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
क्राईम
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement