एक्स्प्लोर

HDFC Bank-SEBI Update: सेबीनं एचडीएफसी बँकेला पुन्हा फटकारलं, इशारा देताच तातडीनं पाऊल उचलू, बँकेनं कळवलं 

HDFC Bank News: एचडीएफसी बँकेनं नियामक संस्था सेबीनं दिलेल्या इसाऱ्यानंतर आवश्यक ती पावलं उचलू असं म्हटलं आहे.सेबीनं आठवड्यात दुसऱ्यांदा सेबीनं बँकेला इशारा दिला होता.  

HDFC Bank-SEBI Update मुंबई: एखाद्या सामान्य नागरिकानं प्राप्तिकर भरला नाही किंवा त्याच्या व्यवसायासंदर्भात कागदपत्रांची पूर्तता करण्यास उशीर केल्यास दंड भरावा लागतो. यामध्ये त्या व्यक्तीचं नुकसान होतं. मात्र, जेव्हा देशातील खासगी क्षेत्रातील बँक नियामक संस्था सेबीकडे कायदेशीर प्रक्रियांची पूर्तता करणं विसरून जाते तेव्हा त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. सेबीनं कारवाई केल्यास शेअर बाजारात त्यांना फटका बसू शकतो, गुंतवणूकदारांना देखील आर्थिक नुकसान सहन करावं लागू शकतं. एचडीएफसी बँकेसोबत असाच प्रकार घडला आहे. बँकेनं स्टॉक एक्सचेंजला माहिती दिली की सेबीनं त्यांना फटकारलं आहे. पुढे अशी चूक करु नये म्हणून समज देखील देण्यात आली आहे. हे प्रकरण अरविंद कपिल यांच्याशी संबंधित आहे. 

एचडीएफसी बँकेच्या व्यवस्थापनातील प्रमुख सदस्य आणि मॉर्गेज हेड अरविंद कपिल यांनी मार्चमध्ये राजीनामा दिला होता. मात्र, बँकेनं राजीनामा तीन दिवस लपवून ठेवला. तीन दिवसानंतर बँकेनं सेबीला कळवलं की अरविंद कपिल यांनी त्यांच्या बँकेतील नोकरी सोडली आहे.  

उशीर का झाला हे बँकेनं सांगितलं नाही

सेबीनं बँकेला पाठवलेल्या पत्रात म्हटलं की बँक मार्केट नियामक सेबीला महत्त्वाच्या व्यक्तीच्या नोकरी सोडण्यासंदर्भात खुलासा करण्यामधील उशीर कोणत्या कारणानं झाला हे सांगितलं नाही. सेबीनं या प्रकरणाला गांभिर्यानं घेतलं आहे. भविष्यात या प्रकारची चूक न करण्याची समज देखील बँकेला सांगण्यात आलं आहे. बँकेला या निष्काळजीपणासाठी सेबी कायदा 1992 नुसार कारवाई करण्याचा देखील इशारा देण्यात आला आहे.पुढील काळात अशा प्रकारची चूक होऊ नये यासाठी काय कार्यवाही केली जाईल याची माहिती द्यावी, असंही सेबीनं बँकेला कळवलं आहे.  अरविंद कपिल सध्या पूनावाला फिनकॉर्पमध्ये सीईओ म्हणून कार्यरत आहेत.  

आवश्यक पावलं उचलू

एचडीएफसी बँकेनं सोमवारी  सायंकाळी स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीमध्ये सांगण्यात आलं की सेबीकडून ज्या गोष्टी सांगण्यात आल्या त्याची पूर्तता करण्यासाठी आवश्यक ती पावलं उचलली जातील. एचडीएफसी कडून लिस्टिंग नियमाचं  उल्लंघन झाल्या प्रकरणी प्रश्न उपस्थित केले जात आहेत. बँकेला कठोर कारवाईपासून वाचण्यासाठी आवश्यक पावलं उचलण्याची गरज आहे. 

इतर बातम्या :

IPO Update : पैसे तयार ठेवा, या आठवड्यात  9 आयपीओ येणार, 3500 कोटींची उभारणी, कमाईची मोठी संधी 

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'माझी बायको पूनमला सुद्धा पाण्यात बुडवून तडफडून ठार मारली पाहिजे' पोटच्या शुभमसह चार निष्पाप लेकरांना बुडवून मारणाऱ्या क्रुर बायकोचा चेहरा समोर येताच नवरा हादरला
'माझी बायको पूनमला सुद्धा पाण्यात बुडवून तडफडून ठार मारली पाहिजे' पोटच्या शुभमसह चार निष्पाप लेकरांना बुडवून मारणाऱ्या क्रुर बायकोचा चेहरा समोर येताच नवरा हादरला
Crime News: नवऱ्याला मारून नीळ्या ड्रममध्ये भरणाऱ्या मुस्कानची इच्छा ऐकून भुवया उंचावल्या; प्रियकराला दाखवायचाय झालेल्या मुलीचा चेहरा!
नवऱ्याला मारून नीळ्या ड्रममध्ये भरणाऱ्या मुस्कानची इच्छा ऐकून भुवया उंचावल्या; प्रियकराला दाखवायचाय झालेल्या मुलीचा चेहरा!
IndiGo Flight Crisis: इंडिगो एअरलाईन्सचं प्रवाशांसोबत धक्कादायक कृत्य, नागपुरातून पुण्याला निघालेल्या प्रवाशांना हैदराबादला नेऊन सोडलं, एक तास डांबून ठेवलं
इंडिगो एअरलाईन्सचं प्रवाशांसोबत धक्कादायक कृत्य, नागपुरातून पुण्याला निघालेल्या प्रवाशांना हैदराबादला नेऊन सोडलं, एक तास डांबून ठेवलं
Pune Crime News: पुण्यात भरदिवसा जादूटोणा? बंद घराच्या दारात दही, भात, लिंबू ठेवून नारळ फोडलं; परिसरात खळबळ
पुण्यात भरदिवसा जादूटोणा? बंद घराच्या दारात दही, भात, लिंबू ठेवून नारळ फोडलं; परिसरात खळबळ
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pune Pashan Leopard News : पुण्यातील पाषाण - सुतारवाडी भागात बिबट्याचा संचार, नागरिकांमध्ये भीती
Election Politics : राजकराण बेभान, राडेबाजीला उधाण; मतदान झालं, गोंधळ सुरूच..Special Report
Wedding Fight : लग्नाचा मंडप की कुस्तीचा फड? अजब लग्नांच्या गजब कहाण्या Special Report
Godwoman Defrauded : माझाची काठी, वसूल 14 कोटी, माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट Special Report
IndiGo Plane : इंडिगो जमिनीवर, खोळंब्याचा टेक ऑफ, सेवा विस्कळित का झाली? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'माझी बायको पूनमला सुद्धा पाण्यात बुडवून तडफडून ठार मारली पाहिजे' पोटच्या शुभमसह चार निष्पाप लेकरांना बुडवून मारणाऱ्या क्रुर बायकोचा चेहरा समोर येताच नवरा हादरला
'माझी बायको पूनमला सुद्धा पाण्यात बुडवून तडफडून ठार मारली पाहिजे' पोटच्या शुभमसह चार निष्पाप लेकरांना बुडवून मारणाऱ्या क्रुर बायकोचा चेहरा समोर येताच नवरा हादरला
Crime News: नवऱ्याला मारून नीळ्या ड्रममध्ये भरणाऱ्या मुस्कानची इच्छा ऐकून भुवया उंचावल्या; प्रियकराला दाखवायचाय झालेल्या मुलीचा चेहरा!
नवऱ्याला मारून नीळ्या ड्रममध्ये भरणाऱ्या मुस्कानची इच्छा ऐकून भुवया उंचावल्या; प्रियकराला दाखवायचाय झालेल्या मुलीचा चेहरा!
IndiGo Flight Crisis: इंडिगो एअरलाईन्सचं प्रवाशांसोबत धक्कादायक कृत्य, नागपुरातून पुण्याला निघालेल्या प्रवाशांना हैदराबादला नेऊन सोडलं, एक तास डांबून ठेवलं
इंडिगो एअरलाईन्सचं प्रवाशांसोबत धक्कादायक कृत्य, नागपुरातून पुण्याला निघालेल्या प्रवाशांना हैदराबादला नेऊन सोडलं, एक तास डांबून ठेवलं
Pune Crime News: पुण्यात भरदिवसा जादूटोणा? बंद घराच्या दारात दही, भात, लिंबू ठेवून नारळ फोडलं; परिसरात खळबळ
पुण्यात भरदिवसा जादूटोणा? बंद घराच्या दारात दही, भात, लिंबू ठेवून नारळ फोडलं; परिसरात खळबळ
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यालयात क्लास वन अधिकारी असल्याचे सांगत हिरे व्यापाऱ्याला कोट्यवधी रुपयांचा गंडा!
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यालयात क्लास वन अधिकारी असल्याचे सांगत हिरे व्यापाऱ्याला कोट्यवधी रुपयांचा गंडा!
Maharashtra Local Body Election: नगरपालिकांचे निकाल मागे-पुढे घेणार नाही, 21 तारखेलाच मतमोजणी, सुप्रीम कोर्टाचे निर्देश
मोठी बातमी : नगरपालिकांचे निकाल मागे-पुढे घेणार नाही, 21 तारखेलाच मतमोजणी, सुप्रीम कोर्टाचे निर्देश
Nandurbar News: सारंगखेडा अश्वबाजारातून 11 लाखांना 'नुकरा' घोडीची खरेदी, पुण्यातील भाजप आमदाराच्या पुत्राचे अश्वप्रेम; घोडीची वैशिष्ट्यं काय?
सारंगखेडा अश्वबाजारातून 11 लाखांना 'नुकरा' घोडीची खरेदी, पुण्यातील भाजप आमदाराच्या पुत्राचे अश्वप्रेम; घोडीची वैशिष्ट्यं काय?
बायकोनं बॉयफ्रेंडच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, विष दिलं, पण परिणाम झाला नाही, प्लॅन बी केला, घरातील कुत्रं भुकता नये म्हणून त्यालाही बेशुद्ध करून..
बायकोनं बॉयफ्रेंडच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, विष दिलं, पण परिणाम झाला नाही, प्लॅन बी केला, घरातील कुत्रं भुकता नये म्हणून त्यालाही बेशुद्ध करून..
Embed widget