एक्स्प्लोर
Advertisement
State Cabinet Minister Expansion : केंद्रातील विस्तार झाल्यावरच राज्यात विस्तार होणार
शिवसेनेच्या आमदारांकडून राज्य मंत्रीमंडळाच्या विस्ताराच्या तारखांवर तारखा समोर येतायत. भाजपच्या गोटात मात्र याबद्दल पूर्ण शांतता आहे. याचं कारण म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नाहीये.. भाजपमधील वरिष्ठ पातळीवरच्या सूत्रांनी एबीपी माझाला ही माहिती दिलीये. मंत्रीमंडळ विस्ताराच्या कितीही तारखा शिवसेनेकडून सांगितल्या जात असल्यातरी भाजपचे नेते मात्र विस्तारावर बोलणे टाळत आहेत. केंद्रात मोदी-शाह आणि राज्यात शिंदे-फडणवीस हे चार नेते मिळून मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय घेणार आहेत.
महाराष्ट्र
1 Min 1 Constituency : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 15 Nov 2024 : Vidhan Sabha : Maharashtra Election
Raj Thackeray Bhiwandi : महिला कार्यकर्ता पाया पडली, राज ठाकरे म्हणले, हे नाही आवडत मला
Nashik-BJP Sena Rada : भाजपच्या गणेश गीतेंच्या वाहनावर हल्ला, नाशिकमध्ये भाजप-सेनेचा राडा
Shreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूक
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement