एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ST Employee : एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारकडून पुन्हा आश्वासन , 7 तारखेलाच पगार जमा होणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी दर महिन्याच्या पाच तारखेआधी ३२० कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारकडून परिवहन मंडळाला देण्यात येईल. या निधीमधूनच एसटी कर्मचाऱ्यांचं प्रत्येक महिन्याचं वेतन त्या महिन्याच्या सात तारखेला करता येईल. शिस्त आवेदन पद्धतीत बदल करून, २०१७ सालाआधीच्या पद्धतीचा अवलंब करण्यात येईल. त्यामुळं वाहकांसह इतर कर्मचाऱ्यांना अधिक पटीनं होणारा दंड टळणार आहे. वाहकांसाठी नव्यानं ३८ हजार एटीएम तिकीट मशीन आणण्यात येणार आहेत. कर्मचाऱ्यांच्या गणवेशासाठीचं कापड येत्या एका महिन्यात देण्यात येणार आहे.
महाराष्ट्र
Rohit Pawar on Ajit Pawar Meeting : अजित दादांचं 'ते' वक्तव्य; रोहित पवारांची कबुली
TOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज :25 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
Rohit Pawar Meets Ajit Pawar : दर्शन घे... काकाचं दर्शन घे, रोहित पवार थेट पाया पडले
Ajit Pawar Karad : अजित पवारांची यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतींना आदरांजली
ABP Majha Headlines : 9 AM : 25 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement