एक्स्प्लोर
Solapur : सोलापुरात अल्पवयीन मुलं नशेच्या जाळ्यात,राजरोसपणे मुलांना दारु, गुटख्याची विक्री ABP Majha
सोलापुरात अल्पवयीन मुलांना नशेच्या जाळ्यात ओढलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. यासंदर्भात सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मागील १५ दिवसाच्या आत ६ गुन्हे दाखल झाले आहेत. अल्पवयीन मुलांना राजरोजपणे दारु आणि गुटखा विकला जातोय. कामगार, मजूर आणि कष्टकऱ्यांचं शहर अशी ओळख असलेल्या सोलापुरात हजारो कुटुंब झोपडपट्टी भागात राहतात. त्यातील अनेक अल्पवयीन मुलं व्यसनाधीनतेकडे वळल्याचं दिसतंय. त्यात कुणाच्या डोक्यावरचं वडिलांचं छत्र हरवलंय, तर कुणाला वाईट संगतीमुळे व्यसन लागलंय. त्यामुळे आता लहान मुलांमधील व्यसनाधीनता थांबवण्यासाठी पोलिसांनी कारवाईचं शस्त्र हाती घेतलं आहे.
महाराष्ट्र
Pune Eknath Shinde : पालकमंत्रिपदाचा तिढा लवकरच सुटेल : एकनाथ शिंदे
Raj Thackeray - Eknath Shinde Pune : एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे पुण्यात एका कार्यक्रमात एकत्र
Sanjay Shirsat on Dhananjay Munde : कुणी भगवानगडावर गेलं म्हणून मुंडेंबाबत शिरसाटांची प्रतिक्रिया
Namdev shastri Maharaj : Dhananjay Munde गुन्हेगार नाहीत हे 100 टक्के सांगू शकतो : नामदेवशास्त्री
Gunaratna Sadawarte : राजकीय सूड भावनेतून धस आरोप करत असल्यास समज द्यावी : गुणरत्न सदावर्ते
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
क्रिकेट
शेत-शिवार
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement