एक्स्प्लोर
Solapur: ओढ्याच्या पाण्यात बुडून मुलांचा मृत्यू ABP Majha
सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील आष्टीमध्ये ऊसतोड कामगारांच्या तीन अल्पवयीन मुलांचा ओढ्यातील पाण्यात बुडून मृत्यू झालाय.... सुरेखा गायकवाड, रेणूका जाधव आणि अजय जाधव अशी या तीन अल्पवयीन मुलांची नावं आहेत.... ही मुलं परभणीच्या शिंगणापूर तालुक्यातील रहिवासी आहेत. त्याचं सर्व कुटुंब ऊस तोडणीच्या कामासाठी आष्टीमध्ये आलं होतं. आई-वडील ऊस तोडणीचं काम करत असताना ही मुलं जवळच्या ओढ्यात कपडे धुण्यासाठी गेली.. त्यावेळी या तिघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला....
महाराष्ट्र
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
आणखी पाहा






















