एक्स्प्लोर
Advertisement
Shrirang Barne महायुतीचा धर्म पाळणार,शिवसेना सुनील शेळकेंसोबत
Shrirang Barne महायुतीचा धर्म पाळणार,शिवसेना सुनील शेळकेंसोबत
महायुती चे अधिकृत उमेदवार म्हणून सुनील शेळके यांच्या नावाची घोषणा झाली. त्यानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देत बंडखोर अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांना पाठिंबा जाहीर केला. मात्र या सगळ्यात महायुती मधील घटकपक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटात शांतता दिसून येत होती. शिंदे गटाकडून कोणतीच भूमिका घेण्यात आली नव्हती. आज शिंदे गटाचे मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी भूमिका स्पष्ट करत महायुतीचा धर्म पाळत आमदार सुनील शेळके यांना पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे आता एकटे पडलेल्या सुनील शेळके यांना यानिमित्ताने राजकीय बळ मिळाले आहे.
महाराष्ट्र
Zero Hour: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षातील नक्की नातं काय?
Nagpur Crime : पोटच्या मुलाने केली आई-वडिलांची हत्या, पोलिसांनी फोडलं बिंग
Special Report on Mohan Bhagwat : कुंभमेळ्यात भागवतांविरोधात आखाडा? संघात काडी टाकण्याचा प्रयत्न?
Special Report Asha Pawar:पवार कुटुंबात बदल होणार,अजितदादांच्या मातोश्रींची छोटी सी आशा पूर्ण होणार?
Milind Narvekar On X Post : फडणवीसांचे गुणगान, मिलिंद नार्वेकरांच्या X पोस्टचा अर्थ काय?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
परभणी
क्राईम
भारत
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement