एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Primary School : राज्यातील पहिलीपासूनच्या सर्वच शाळा एक डिसेंबरपासून सुरू,नियमावली लवकरच होणार जाहीर
राज्यातील पहिलीपासूनच्या सर्वच शाळा एक डिसेंबरपासून सुरू होणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. याबाबतची नियमावली लवकरच जाहीर केली जाणार आहे. पहिली ते चौथी या वर्गातील मुले लहान असल्यामुळे त्यांच्या सुरक्षेची काळजी प्रामुख्याने शाळांवर असणार आहे. शाळेतले शिक्षक, मुख्याध्यापक आणि शालेय प्रशासनाला यासंदर्भातले योग्य ते आदेश देण्यात येणार आहेत.सध्या ग्रामीण भागात पाचवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू आहेत. आता एक डिसेंबरपासून उर्वरित पहिली ते चौथीचे वर्ग भरणार आहेत. तर शहरी भागात सध्या सातवी ते बारावीच्या शाळा सुरू आहेत, मात्र शहरात बहुतांश शाळा अद्यापही बंद आहे. त्यामुळं शहरातही एक डिसेंबरपासून पहिलीपासूनचे सर्वच वर्ग सुरु होणार आहेत.
महाराष्ट्र
![Rahul Gandhi In Pandharpur Wari : 13 किंवा 14 जुलैला राहुल गांधी वारीत सहभागी होण्याची शक्यता](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/26/2601e531c693bfa22aa7edc1194c07bf1719402597841718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Rahul Gandhi In Pandharpur Wari : 13 किंवा 14 जुलैला राहुल गांधी वारीत सहभागी होण्याची शक्यता
![Anil Parab : मतदारांच्या यादीतून सोमय्यांचं नाव गायब, अनिल परब म्हणतात...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/26/58c54d5ae7cf0dec6aa5536f3e3157a21719401244827718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Anil Parab : मतदारांच्या यादीतून सोमय्यांचं नाव गायब, अनिल परब म्हणतात...
![ABP Majha Headlines : 04 PM : 26 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/26/319aea1cb85cf739695903b97fcc469f1719400878868718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
ABP Majha Headlines : 04 PM : 26 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
![MVA PC On Monsoon Session : उद्यापासून विधिमंडळाचं अधिवेशन, सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/26/72c6da2fcd25bb8e99378aa35b508ffb1719399016542718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
MVA PC On Monsoon Session : उद्यापासून विधिमंडळाचं अधिवेशन, सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
![ABP Majha Headlines : 03 PM : 26 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/26/b8c5cfdc3c4ac0d3e11d3705f2e0c9611719395811555718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
ABP Majha Headlines : 03 PM : 26 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
करमणूक
बीड
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement