एक्स्प्लोर
Advertisement
Shivsainiks at Ayodhya Daura : शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते अयोध्येला जाण्यापूर्वी काय म्हणतात?
Shivsainiks at Ayodhya Daura : शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते अयोध्येला जाण्यापूर्वी काय म्हणतात? शिवसेना (Shiv Sena) नाव आणि पक्षचिन्ह मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) येत्या रविवारी आपल्या पक्षाच्या आमदार-खासदार आणि नेत्यांसह अयोध्येच्या दौऱ्यावर जात आहेत. दरम्यान या दौऱ्याची संपूर्ण तयारी झाली असून, अनेक कार्यकर्ते अयोध्यामध्ये पोहोचले देखील आहे. मात्र दुसरीकडे मुख्यमंत्री शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावरुन राजकीय आरोप-प्रत्यारोप देखील होताना पाहायला मिळत आहेत.
महाराष्ट्र
Mumbai Rain Update | पुढील 3 तासांत मुंबईसह रायगड, रत्नागिरीत अतिमुसळधार पावसाचा इशारा
Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha 08 Jully
Top 50 | टॉप 50 राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha
ABP Majha Headlines | एबीपी माझा 05 PM Headlines ABP Majha 08 Jully 2024
Mumbai Rain Update | मुसळधार पावसामुळे मुंबईकरांचे हाल, नालेसफाईवरून राजकारण!
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
पुणे
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion