एक्स्प्लोर
Gondia CM ShivrajSingh Chauhan: प्रफुल्ल पटेलांच्या संस्थेत शिवराजसिंहांचा सत्कार ABP Majha
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा काल राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांच्या गोंदियातील संस्थेत सत्कार करण्यात आला. गोंदिया जिल्हा परिषदेत भाजप-राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर पाठोपाठ झालेल्या या कार्यक्रमाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. भाजप-राष्ट्रवादी युतीचे हे संकेत तर नाहीत ना अशी चर्चा सुरु झाली. पण चौहान यांनी मात्र राजकीय भाष्य टाळलं. पटेल यांच्या शिक्षण संस्थेचा मध्यप्रदेशात विस्तार करण्यास मदत करू असं आश्वासन चौहान यांनी यावेळी दिलं.
बातम्या
Republic Day Parade Kartavya Path : कर्तव्यपथावर विविध राज्यांच्या चित्ररथांचा देखावा, डोळ्याचं पारणं फेडणारा क्षण
Republic Day Air Show : प्रजासत्ताक दिनानिमित्त हवाई दलाच्या कसरती, कर्तव्यपथावर सोहळा
ABP Majha Headlines : 08 AM : 26 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
Jitendra Awhad : राज ठाकरेंच्या कार्यकर्त्याची हत्या,दादांच्या नेत्यावर आरोप,आव्हाडांचा गौप्यस्फोट!
Mumbai Jana Aakrosh Morcha : वाल्मिक कराड किती मोठा गुंड आहे? आम्ही असे लय फोडून काढलेत...
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
शेत-शिवार
कोल्हापूर
नांदेड
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement