एक्स्प्लोर

Rajya Sabha Election 2022 : राज्यसभेसाठी सहावी जागा शिवसेने लढणार : Sanjay Raut ABP Majha

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी भाजप आणि महाविकास आघाडीत चुरशीची लढाई होण्याची शक्यता आहे. त्यातच सहावी जागा शिवसेनेचा लढवणार असल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. सहाव्या जागेसाठी पुरेसं संख्याबळ असल्याचा दावा राऊतांनी केलाय. त्यामुळे शिवसेनेचा दुसरा उमेदवार कोण असणार याची चर्चा सुरु झालीय. सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून संभाजीराजे छत्रपती यांना ऑफर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. संभाजीराजेंनी शिवबंधन बांधल्यास शिवसेनेकडून त्यांना राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. याआधी ही निवडणूक अपक्ष लढणार असल्याची घोषणा संभाजीराजेंनी केलीय. तसंच खासदारकीसाठी पाठिंबा देण्यासाठी संभाजीराजेंनी सर्व आमदारांना पत्रही लिहिलंय. तिकडे भाजप राज्यसभेची तिसरी जागा लढण्याची शक्यता आहे. 

 

महाराष्ट्र व्हिडीओ

BJP Vidhansabha Election : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून 150 जागांवर तयारी
BJP Vidhansabha Election : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून 150 जागांवर तयारी

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satara :  साताऱ्यात विद्यमान आमदार पुन्हा विधानसभेच्या रिंगणात उतरणार, जागावाटपात कुणाला कोणती जागा मिळणार?
साताऱ्यात विद्यमान आमदारांची उमेदवारी निश्चित, विरोधात कोण असणार? जागा वाटप कधी फायनल होणार?
Lakshman Hake: 'जीवे मारण्याचा प्रयत्न?' हाकेंचा दावा, ससूण रुग्णालयासमोर मध्यरात्री मराठा ओबीसी कार्यकर्त्यांचा गोंधळ
'जीवे मारण्याचा प्रयत्न?' हाकेंचा दावा, ससूण रुग्णालयासमोर मध्यरात्री मराठा ओबीसी कार्यकर्त्यांचा गोंधळ
Astrology : आज ब्रम्ह योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 5 राशींच्या उत्पन्नात होणार वाढ, आर्थिक स्थिती उंचावणार
आज ब्रम्ह योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 5 राशींच्या उत्पन्नात होणार वाढ, आर्थिक स्थिती उंचावणार
Pune Crime : बारामतीमधील खून प्रकरणानंतर गोळीबाराच्या घटनेनं इंदापूर हादरलं, पोलिसांनी यंत्रणा कामाला लावली, 2 तासात आरोपीला ठोकल्या बेड्या
गोळीबाराच्या घटनेनं इंदापूर हादरलं, पोलिसांनी यंत्रणा कामाला लावली, 2 तासात आरोपीला ठोकल्या बेड्या
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

BJP Vidhansabha Election : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून 150 जागांवर तयारीMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7:30  AM :  1 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :1 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaMaratha Protestant on Laxman Hake : लक्ष्मण हाकेंनी मद्यप्राशन केल्याचा मराठा आंदोलकांचा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satara :  साताऱ्यात विद्यमान आमदार पुन्हा विधानसभेच्या रिंगणात उतरणार, जागावाटपात कुणाला कोणती जागा मिळणार?
साताऱ्यात विद्यमान आमदारांची उमेदवारी निश्चित, विरोधात कोण असणार? जागा वाटप कधी फायनल होणार?
Lakshman Hake: 'जीवे मारण्याचा प्रयत्न?' हाकेंचा दावा, ससूण रुग्णालयासमोर मध्यरात्री मराठा ओबीसी कार्यकर्त्यांचा गोंधळ
'जीवे मारण्याचा प्रयत्न?' हाकेंचा दावा, ससूण रुग्णालयासमोर मध्यरात्री मराठा ओबीसी कार्यकर्त्यांचा गोंधळ
Astrology : आज ब्रम्ह योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 5 राशींच्या उत्पन्नात होणार वाढ, आर्थिक स्थिती उंचावणार
आज ब्रम्ह योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 5 राशींच्या उत्पन्नात होणार वाढ, आर्थिक स्थिती उंचावणार
Pune Crime : बारामतीमधील खून प्रकरणानंतर गोळीबाराच्या घटनेनं इंदापूर हादरलं, पोलिसांनी यंत्रणा कामाला लावली, 2 तासात आरोपीला ठोकल्या बेड्या
गोळीबाराच्या घटनेनं इंदापूर हादरलं, पोलिसांनी यंत्रणा कामाला लावली, 2 तासात आरोपीला ठोकल्या बेड्या
Horoscope Today 01 October 2024 : आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Horoscope Today 01 October 2024 : आज 'या' राशींवर राहणार बाप्पाची कृपा; मोठं टेन्शन होणार दूर, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज 'या' राशींवर राहणार बाप्पाची कृपा; मोठं टेन्शन होणार दूर, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
अविमुक्तेश्वर महाराजांकडून स्तुतीसुमने, हाती धनुष्यबाण; सांगितला CM चा वेगळाच लाँग फॉर्म
अविमुक्तेश्वर महाराजांकडून स्तुतीसुमने, हाती धनुष्यबाण; सांगितला CM चा वेगळाच लाँग फॉर्म
Embed widget