एक्स्प्लोर
Advertisement
Chandrakant Patil: "मुख्यमंत्रीपदापायी शिवसेनेनं सगळा पक्ष संपवायचा ठरवलंय"- चंद्रकांत पाटील
शिवसेनेनं मुख्यमंत्रिपदापायी आपला सगळा पक्ष संपवायचं ठरवलंय, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलीय. सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या भाजप उमेदवारांचा सत्कार चंद्रकांत पाटलांच्या हस्ते झाला. त्यावेळी त्यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं. सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीनं प्रत्येक ठिकाणी शिवसेनेचा पाडाव सुरू केलाय तरी शिवसेनेच्या लक्षात येत नाही, असा टोला त्यांनी लगावला.
महाराष्ट्र
Eknath Shinde on Uddhav Thackeray | जे गेटमधून बाहेर निघत नव्हते ते शेताच्या बांधावर पोहोचले, शिंदेंची टीका
Manoj Jarange Parbhani : लोकसभेत धडा मिळाला, आता अंत पाहू नका, मराठा महिलांचा सरकारला इशारा
Sambhajiraje chhatrapatil on Vishalgad : विशाळगड अतिक्रमण मुक्त करा, संभाजीराजेंची मागणी
Manoj Jarange Parbhani : "गोळ्या घातल्या तरी घाबरलो नाही, आता माझ्यावर हल्लाही होऊ शकतो"
Shahapur Rain Updates : शहापूरमध्ये पावसाचं रौद्ररुप, जनजीवन पूर्णपणे विस्कळीत
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion