एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shinde vs Thackeray : पक्ष-चिन्ह गेल्यानंतर ठाकरे गट कोर्टात, आयोगाच्या निर्णयाबाबत आज सुनावणी
संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय ते सत्तासंघर्षाकडे... या प्रकरणातील सुनावणीतील या आठवड्यातील आजचा दुसरा दिवस आहे... काल ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला... आजही सिब्बल यांचाच युक्तिवाद सुरू राहणार आहे... शिवसेनेचे पक्षप्रतोद सुनील प्रभू यांच्या व्हिपप्रमाणे आमदारांवर कारवाई झाली अस ती तर आताचे सरकार पडले असते, असा युक्तिवाद सिब्बल यांनी काल केला होता... आणि घटनापीठानेही ते मान्य केलं... त्याचवेळी आता वेळ मागे कशी नेणार, असा सवाल 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठाने केला... दरम्यान, आज पुन्हा युक्तिवादाचा दिवस आहे.
महाराष्ट्र
Yugendra Pawar : माझ्यासह 11 उमेदवारांचे मतमोजणी पडताळणीसाठी अर्ज - युगेंद्र पवार
Sanjay Raut PC | तब्येतीवरून शिंदेंना टोला, सत्तास्थापनेवरून फडणवीसांनाही खडसावलं
Eknath Shinde Health : एकनाथ शिंदें आजारी; डाॅक्टरांचा विश्रांतीसाठी सल्ला
EVM Special Report : उमेदवारांचा डंका ; ईव्हीएमवर शंका
Mahayuti Special Report : एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री, अजित पवारांनी सांगितला फाॅर्म्युला
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्रीडा
निवडणूक
क्रीडा
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement