एक्स्प्लोर
Najib Mulla Birthday Banners : मु्ब्य्रात नजीब मुल्ला यांच्यासाठी शिंदे गटाचे बॅनर, चर्चांना उधाण
मुंब्रा येथे राष्ट्रवादीच्या नगरसेवकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी शिंदे गटाने बॅनर लावलेत. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय. महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला हे अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्या जवळचे मानले जातात. त्यातच हे बॅनर लागल्यामुळे नजीब मुल्ला शिंदे गटाच्या वाटेवर आहेत की काय?, अशा चर्चा रंगल्यायत.
महाराष्ट्र
Ashok Kharat Case : खरातच्या लग्नाचा किस्सा,गावकऱ्यांनी सांगितला, हळदीवेळी शर्ट काढत नव्हता..
Sunetra Pawar on Praful Patel : प्रफुल पटेल कुठे आहेत, सुनेत्रा पवार म्हणाल्या, तुम्हालाच माहिती!
Pune Rain Update : पुण्यात अवकाळी पावसाचा तडाखा, अनेक भागात पाणी साचलं
Yugendra Pawar Baramati Election | बारामतीची पोटनिवडणूक आम्ही लढणार नाही, युगेंद्र पवारांची भूमिका
Ashok Kharat Police Custody : अशोक खरातला 7 दिवसांची पोलिस कोठडी मंजूर
आणखी पाहा


















