एक्स्प्लोर
Advertisement
Sharad Pawar : सत्तेत येऊन 9 वर्ष झाली...अद्याप धनगर आरक्षणाबाबत निर्णय नाही; शरद पवारांचा हल्लाबोल
शिर्डीत शरद पवार गटाचं दोन दिवसीय अधिवेशन पार पडले.. अधिवेशनाची सांगता करताना शरद पवार यांनी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना अनेक विषयांवर संबोधन केलं.. यावेळी मराठा आरक्षणावरुन शरद पवारांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय..कुणाच्या ताटातलं हिसकावून मराठा समाजाला आरक्षण देऊ नका असा पवार यांनी सरकारला सांगितलं.. तर सग्यासोयऱ्यांना आरक्षण देण्याबाबच सरकारने जरांगेंना दिलेला शब्द पाळला नाही असंही शरद पवार म्हणाले..तर धनगर समाजाच्या आरक्षणावरुनही शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधलाय.
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 01 PM : 13 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Pankaja Munde On Voting : योग्य आणि स्थिर सरकार देण्यासाठी मतदान करा : पंकजा मुंडे
Sanjay Raut Allegation On Eknath Shinde : सत्ताधाऱ्यांकडून पैसे वाटप होत असल्याचा राऊतांचा आरोप
Raksha Khadse Birthday Celebration : रक्षा खडसेंचा वाढदिवस, सासरे एकनाथ खडसेंकडून शुभेच्छा
Anna Hajare Ralegan Voting : चारित्र्य बघून मतदान करा, अण्णा हजारेंचं मतदारांना आवाहन
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
शिक्षण
महाराष्ट्र
अहमदनगर
बॉलीवूड
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement