Sharad Pawar Satara : महिलांचे शत्रूशी दोन हात, मात्र भरतीला झालेला विरोध, पवारांनी सांगितला किस्सा
Sharad Pawar Satara : महिलांचे शत्रूशी दोन हात, मात्र भरतीला झालेला विरोध, पवारांनी सांगितला किस्सा
कै. यशवंतराव चव्हाण म्हणत होते महाराष्ट्रात राहतो तो मराठी माणूस या विचारांचा वारसा घेऊन शरद पवार साहेब पुढे चालले आहेत लक्ष्मण माने यांनी चार दशक ही संस्था अतिशय उत्तमपणे चालवली आहे जगामध्ये क्रांती होत आहे.... तरी देखील आजही भटक्या समाजाला लढावं लागत असेल. त्यांच्यासारखं दुर्दैव नाही. महाराष्ट्रातील एक लोकप्रतिनिधी म्हणून लक्ष्मण माने यांना मंत्रालयात जावं लागणार नाही. मी तुमच्यासाठी उभे राहू बनेश्वर मंदिर आहे त्या ठिकाणी सहाशे मीटरचा रस्ता आहे. तो रस्ता होईना... मेट्रो साठी सरकारकडे पैसे आहेt सारखा दोन आठवड्याचा अवधी दिला जातो आता आम्ही रोजगार हमीचे कार्ड घेऊन स्वतः रस्ता उघडायला सुरुवात करणार देशाच्या बजेटमध्ये वेगवेगळे पैसे असतात ते ज्या कामासाठी आहेत त्याच कामासाठी वापरले जातात सध्या युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळे जे सरकारचे निर्णय घेईल त्याच्या आम्ही पाठीशी आहोत ही वेळ टीका टिप्पणी करायची नाही.. या संस्थेचे काम शरद पवार आणि लक्ष्मण माने यांनी चांगल्या पद्धतीने पुढे नेले आहे अधिकाराने आरक्षणाने प्रश्न सुटणार नाही तर कृती मधून प्रश्न मार्गी लागतील.. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणाचे सर्व दरवाजे खुले केले... हेच काम या संस्थेच्या माध्यमातून केले जाते त्यामुळे मी दरवर्षी कार्यक्रमाला 9 मे रोजी हजर असतो भटक्या विमुक्त समाजाविषयी खूप वेगळा दृष्टिकोन बाळगला जात होता लक्ष्मण माने यांनी या संस्थेची उभारणी केली याचा मला आनंद आहे. तीन ते चार जिल्ह्यांमध्ये लक्ष्मण माने यांच्या संस्थांची उभारणी करण्यात आली आहे. आज पुरस्कार मिळालेल्या सर्व मान्यवरांचे अभिनंदन करतो






















