एक्स्प्लोर

Sharad Pawar NCP : शरद पवार 3 दिवस बारामती तालुका पिंजून काढणार; दौऱ्यात नातू युगेंद्र पवारही

Sharad Pawar NCP : शरद पवार 3 दिवस बारामती तालुका पिंजून काढणार; दौऱ्यात नातू युगेंद्र पवारही

 

Sharad Pawar Baramati Daura : बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघात (Baramati Lok Sabha Constituency) अजित पवार (Ajit Pawar) यांना धूळ चारल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) यांनी आगामी विधानसभा निवडणुकीतही (Vidhan Sabha Election 2024) त्यांना शह देण्याचं ठरवलं आहे. त्यासाठी शरद पवार (Sharad Pawar at Baramati Visit) आजपासून तीन दिवस बारामती तालुका पिंजून काढणार आहेत. 

निंबुत या गावापासून शरद पवार यांच्या तीन दिवसीय दौऱ्याची सुरुवात होणार आहे. त्यांच्या दौऱ्यात युगेंद्र पवार देखील सहभागी होणार आहेत. दरम्यान, मागच्या आठवड्यात शरद पवारांनी बारामती लोकसभा मतदार संघातील चार मतदार संघाचा दौरा केला होता. आता ते संपूर्ण तालुका पिंजून काढणार असल्याची माहिती मिळत आहे. अशातच, विधानसभा निवडणुकांपूर्वी थोरले पवार अजितदादांना मोठा शह देण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा सध्या संपूर्ण बारामतीसह राजकीय वर्तुळात रंगल्याचं पाहायला मिळत आहे. 

बारामती म्हणजे, पवार आणि पवार म्हणजेच बारामती, असं समीकरण महाराष्ट्राच्या राजकारणात गेली अनेक वर्ष रंगल्याचं पाहायला मिळत आहे. शरद पवारांनी आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात बारामतीतून केली. पण काही काळानंतर शरद पवारांनी बारामतीची धुरा अजितदादांच्या खांद्यावर सोपवली. त्यानंतर मात्र, शरद पवारांच लक्ष बारामतीकडे होतं, पण त्यांनी असा बारामतीचा भाग कधीच पिंजून काढला नव्हता. पण, आजची परिस्थिती वेगळी आहे. राष्ट्रवादीत फूट पडली असून राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. एक थोरल्या पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि दुसरा शरद पवारांचे पुतणे अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. अशातच यंदाची विधानसभा नाही म्हटलं तरी, दोन्ही पवारांसाठी अस्तित्वाची लढाई असणार आहे. 

महाराष्ट्र व्हिडीओ

ABP Majha Headlines : 4 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : Maharashtra News : ABP Majha
ABP Majha Headlines : 4 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : Maharashtra News : ABP Majha

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेतील अन् योजना बंद करुन टाकतील : आदित्य ठाकरे
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेत योजना बंद होईल; आदित्य ठाकरेंचा घणाघात 
Eknath Shinde: एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; शिवसेनेत 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
UPSC CSE Exam 2025 : यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 4 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : Maharashtra News : ABP MajhaDhananjay Deshmukh : पंकजा मुंडेंनी व्हिडीओ कॉल केला, धनंजय मुंडेंनी फोनही केला नाही!Walmik Karad Judicial Custody : वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, पुढे काय?ABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 22 January 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेतील अन् योजना बंद करुन टाकतील : आदित्य ठाकरे
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेत योजना बंद होईल; आदित्य ठाकरेंचा घणाघात 
Eknath Shinde: एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; शिवसेनेत 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
UPSC CSE Exam 2025 : यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
Sharad Pawar: पुण्यात दूर्मीळ GBS रोगाचे संकट;  शरद पवारांकडून राज्य सरकारला सूचना, दाहकता लक्षात घ्या
पुण्यात दूर्मीळ GBS रोगाचे संकट; शरद पवारांकडून राज्य सरकारला सूचना, दाहकता लक्षात घ्या
Saif Ali khan: सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
मोठी बातमी! खाजगी बालवाड्या सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्याच्या हलचाली,  प्ले ग्रूपला लागू होणार सरकारची नियमावली
मोठी बातमी! खाजगी बालवाड्या सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्याच्या हलचाली, प्ले ग्रूपला लागू होणार सरकारची नियमावली
धनंजय मुंडे मोठं मोठं बोलतायत, पण आता तरी राजीनामा द्यावा; वाल्मिकच्या CCTV फुटेजनंतर संभाजीराजे कडाडले
धनंजय मुंडे मोठं मोठं बोलतायत, पण आता तरी राजीनामा द्यावा; वाल्मिकच्या CCTV फुटेजनंतर संभाजीराजे कडाडले
Embed widget