एक्स्प्लोर

Sharad Pawar PC : महाविकास आघाडीच्या जागावाटपची चर्चा लवकरच पूर्ण होईल

महाराष्ट्रात प्रगतीशील पर्याय तयार करण्याचा आमचा प्रयत्न - शरद पवार  आणीबाणीच्या नंतरच्या निवडणुकी शरद पवार यांनी करून दिली आठवण  आम्ही राज्याच्या हिताचा पर्याय लोकांना देतोय - शरद पवार  महाविकास आघाडीच्या जागावाटपची चर्चा लवकरच पूर्ण होईल - पवार  आमचा आरक्षणाला पाठिंबा...जरांगेंची मागणीही रास्त मात्र इतर समाजालाही न्याय मिळावा.  नितेश राणे मुस्लिम समाजाबद्दल जे बोलतायत ते अतिशय चुकीचं..समाजाच्या स्वास्थासाठी असं वक्तव्य त्यांनी करू नये  इम्तियाज जल्लील यांच्या रॅली वर बोलताना रामगिरी महाराज, नितेश राणे यांच्यावर शरद पवार यांची टीका....भगवी टोपी घालून इतर समाजावर टीका करणं गैर...  तिरुपती बालाजी प्रसादात भेसळ करणाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी ही आमची भूमिका  एखादी योजना राबवताना त्यासाठी सरकारकडून पैसे खर्च होतात...कोणाच्या खिशातून नाही..त्यामुळे लाडकी बहीण योजंना ही राज्य सरकारची.....कोणाचा फोटो लावून स्वतःची जाणवू इच्छित नाही  घरात सगळे एकत्रच आहेत  चिन्ह बाबत आठ दिवसात निर्णय होईल अशी अपेक्षा  मुंबई गोवा महामार्गाची वाईट स्थिती....कराड चिपळूण रस्त्याची आजची स्थिती आजवर कधीही नव्हती...मुंबई गोवा महामार्गाची स्थिती मान खाली घालायला लावणारी आम्हाला संधी घ्या..महामार्गाचे काम करण्यात गैर प्रकारची उच्चस्तरीय चौकशी करू. रस्त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करू  रस्त्यांच्या कामात भ्रष्टाचार होतोय, असा आरोप होतोय, त्याला आधार आहे असं दिसतंय - पवारांची राज्य सरकारवर टीका

महाराष्ट्र व्हिडीओ

Chhatrapati Sambhaji Raje On Manoj Jarange : जरांगेंना काही झाले तर त्याला सरकार जबाबदार; संभाजीराजे छत्रपती यांचा सरकारला इशारा

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Delhi CM Atishi Marlena : खूर्चीवर विराजमान होताच सीएम आतिशींनी घेतलेल्या पहिल्या निर्णयाची चर्चा गल्ली ते दिल्लीपर्यंत रंगली!
खूर्चीवर विराजमान होताच सीएम आतिशींनी घेतलेल्या पहिल्या निर्णयाची चर्चा गल्ली ते दिल्लीपर्यंत रंगली!
अजित पवारांना दूर लोटण्याचं काम केलं तर...; राऊतांच्या 'त्या' वक्तव्यावर नेमकं काय म्हणाले जयंत पाटील?

Hasan Mushrif on Supriya Sule : सुप्रियाताईंनी XXX खोर प्रवृत्तीच्या कार्यक्रमाला जायला नको होतं; हसन मुश्रीफांचा समरजित घाटगेंवर नाव न घेता हल्लाबोल
सुप्रियाताईंनी XXX खोर प्रवृत्तीच्या कार्यक्रमाला जायला नको होतं; हसन मुश्रीफांचा समरजित घाटगेंवर नाव न घेता हल्लाबोल
सरकारचं ठरलं! लाडक्या बहिणींना 'या' दिवशी मिळणार तिसरा हप्ता, थेट बँक खात्यात पैसे येणार
सरकारचं ठरलं! लाडक्या बहिणींना 'या' दिवशी मिळणार तिसरा हप्ता, थेट बँक खात्यात पैसे येणार
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Chhatrapati Sambhaji Raje On Manoj Jarange : जरांगेंना काही झाले तर त्याला सरकार जबाबदार; संभाजीराजे छत्रपती यांचा सरकारला इशाराMVA VS Mahayuti : Ajit Pawar : भाजप आधी अजितदादांचा काटा काढणार, राऊतांच्या वक्तव्यावर महायुतीच्या नेत्यांच्या प्रतिक्रियाSharad Pawarराणेंचे चिरंजीव वक्तव्य करतात अशी भाषा कोणत्या माजी मुख्यमंत्र्याच्या पिढीने केलेली नाहीTop 100 Headlines : 100 हेडलाईन्स राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 23 Sep 2024 : 3 PM

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delhi CM Atishi Marlena : खूर्चीवर विराजमान होताच सीएम आतिशींनी घेतलेल्या पहिल्या निर्णयाची चर्चा गल्ली ते दिल्लीपर्यंत रंगली!
खूर्चीवर विराजमान होताच सीएम आतिशींनी घेतलेल्या पहिल्या निर्णयाची चर्चा गल्ली ते दिल्लीपर्यंत रंगली!
अजित पवारांना दूर लोटण्याचं काम केलं तर...; राऊतांच्या 'त्या' वक्तव्यावर नेमकं काय म्हणाले जयंत पाटील?
अजित पवारांना दूर लोटण्याचं काम केलं तर...; राऊतांच्या 'त्या' वक्तव्यावर नेमकं काय म्हणाले जयंत पाटील?
Hasan Mushrif on Supriya Sule : सुप्रियाताईंनी XXX खोर प्रवृत्तीच्या कार्यक्रमाला जायला नको होतं; हसन मुश्रीफांचा समरजित घाटगेंवर नाव न घेता हल्लाबोल
सुप्रियाताईंनी XXX खोर प्रवृत्तीच्या कार्यक्रमाला जायला नको होतं; हसन मुश्रीफांचा समरजित घाटगेंवर नाव न घेता हल्लाबोल
सरकारचं ठरलं! लाडक्या बहिणींना 'या' दिवशी मिळणार तिसरा हप्ता, थेट बँक खात्यात पैसे येणार
सरकारचं ठरलं! लाडक्या बहिणींना 'या' दिवशी मिळणार तिसरा हप्ता, थेट बँक खात्यात पैसे येणार
जरांगेंकडे मतांची बेरीज करण्यासाठी संभाजी भोसले आलेला आहे; नवनाथ वाघमारेंचा संभाजीराजेंवर घणाघात

अखेर भरत गोगावले 'मंत्री' झाले; MSRTC चा पदभार स्वीकारताच बस स्टँड सुधारण्याच्या सूचना

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीची मतमोजणी लटकणार, सुप्रीम कोर्टात स्थगितीसाठी मागणी करणार, विद्यार्थी संघटनेच्या वकिलानं सांगितली रणनीती
मुंबई विद्यापीठ सिनेट पदवीधर निवडणुकीचं प्रकरण सुप्रीम कोर्टात,मतमोजणी रोखण्याची मागणी करणार, वकिलाची माहिती
महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मग देवेंद्र फडणवीसांवर टीका का? नरेंद्र पाटलांचा मनोज जरांगेंना सवाल

Embed widget