एक्स्प्लोर
Advertisement
Sharad Pawar Meeting : शरद पवार यांनी बोलावली मविआ नेत्यांची बैठक, उद्धव ठाकरे देखील राहणार उपस्थित
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली आहे. दुपारी साडे चार वाजता सिल्व्हर ओकवर ही बैठक होणार आहे.. बैठकीला उद्धव ठाकरेंसह राज्य काँग्रेसचे नेते उपस्थित राहणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत वारंवार मतभेद होतायत. दुसरं म्हणजे गुरुवारी सुप्रीम कोर्टानं आमदारांच्या अपात्रतेवर महत्त्वाचा निकाल दिला. या दोन मुदद्द्यांवर बैठकीत चर्चा होणार असल्याचं कळतंय.
महाराष्ट्र
Western Railway platform Crowd : पश्चिम रेल्वे स्टेशनांवर मोठी गर्दी, मुसळधार पावसाचा फटका
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
बॉलीवूड
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion