एक्स्प्लोर
Advertisement
State #Curfew महाराष्ट्रात उद्या रात्री आठ वाजल्यापासून 144 कलम लागू : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे
मुंबई : राज्यातील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनत आहे. याच पार्श्वूभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात कडक निर्बंध लागू केले आहे आहे. राज्यात उद्या रात्री 8 वाजेपासून 144 कलम लागू करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे आहे. आवश्यक कामाशिवाय कुणालाही बाहेर फिरता येणार नाही. पुढीस 15 दिवसांसाठी ही संचारबंदी लागू असणार आहे. मंगळवेढा- पंढरपूरमध्ये पोटनिवडणूक होत आहे. त्यामुळे मतदान झाल्यावर निर्बंध लागू होतील, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
Tags :
Mumbai Lockdown News Latest News Maharashtra Maharashtra Lockdown News Maharashtra Curfew Lockdown Maharashtra Maharashtra Board Exam 2021 Maharashtra Section 144 Maharashtra Lockdown News Today Lockdown News Maharashtra Lockdown In Maharashtra Latest News Maharashtra News Today Live Maharashtra Lockdown 2021 Uddhav Thackeray Meeting Today Uddhav Thackeray Latest News Maharashtra Complete Lockdown Uddhav Thackeray On Lockdown Uddhav Thackeray Live Today Time Maharashtra Cm Live Todayमहाराष्ट्र
'इंडिया'कडून के. सुरेश मैदानात, लोकसभेच्या इतिहासात तिसऱ्यांदा अध्यक्षपदाची निवडणूक
ABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 26 June 2024
विरोधकांकडून खोटे आरोप, मात्र माझं काम मतदारांना माहिती : निरंजन डावखरे
TOP 80 : सकाळच्या 08 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 26 June 2024 : ABP Majha
Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 26 June 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
लाईफस्टाईल
बॉलीवूड
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion