एक्स्प्लोर
Satara Doctor case : महिला डॉक्टरने संपवले जीवन, एका आरोपीला अटक, दुसरा फरार
साताऱ्याच्या फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणी पोलिसांनी प्रशांत बनकर (Prashant Bankar) याला पुण्यातून अटक केली आहे, तर पोलीस उपनिरीक्षक (PSI) गोपाल बदने (Gopal Badane) अद्याप फरार आहे. पीडित महिला डॉक्टरने तिच्या तळहातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये, 'पीएसआय गोपाल बदने आणि प्रशांत बनकर या दोघांनी शारीरिक आणि मानसिक त्रास दिला' असे म्हटले आहे. आरोपी बनकर हा पुण्यातील एका मित्राच्या फार्महाऊसवर लपून बसला होता, जिथे पोलिसांनी पहाटे कारवाई करत त्याला बेड्या ठोकल्या. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली असून, मुख्य आरोपी पीएसआय बदनेचा पोलीस शोध घेत आहेत.
महाराष्ट्र
Nagpur Leopard Rescue Operation | बिबट्याला डार्ट बसला,अर्ध बेशुद्ध अवस्थेत 15 फूट उंचीवर उडी मारली
Baba Adhav Funeral : समाजसेवक बाबा आढाव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Nilesh Rane on Konkan Road : कंत्राटदार, अधिकाऱ्यांचा बंदोबस्त करा, कोकणाचे रस्ते नीट करा
Ambadas Danve PC : आमदाराचा नोटांची जाडजुड बंडलं मोजतानाचा VIDEO; अंबादास दानवेंनी सगळच काढलं
Ambadas Danve vs Mahendra Dalvi : अंबादास दानवेंचा 'कॅश बॉम्ब'; काय आहे संपूर्ण प्रकरण?
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
नागपूर
राजकारण
Advertisement
Advertisement





















