Sarita Kaushik Jeevan Gaurav Award : 'माझा'च्या संपादिका सरिता कौशिक जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित
Sarita Kaushik Jeevan Gaurav Award : 'माझा'च्या संपादिका सरिता कौशिक जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित
एबीपी माझाच्या संपादिका सरिता कौशिक यांचा जीवन गौरव पुरस्कार देऊन साईबाबांच्या शिर्डीत सन्मान करण्यात आले... पत्रकारांच्या हक्कासाठी लढा देणाऱ्या देश पातळीवरील व्हाईस ऑफ मीडिया या संघटनेच्या वतीने दोन दिवसीय अधिवेशन शिर्डीत घेण्यात आलं... यावेळी पत्रकारिता क्षेत्रात योगदान देणाऱ्या विविध मान्यवरांना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं... गेली अनेक वर्षे पत्रकारिता करत संपादक पदापर्यंत पोहोचणाऱ्या एबीपी माझाच्या संपादिका सरिता कौशिक यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं... ज्येष्ठ शिल्पकार प्रमोद कांबळे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला..























