एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Sanjog Waghere : अजित पवारांचे कट्टर समर्थक संजोग वाघेरे यांचा ठाकरे गटात प्रवेश
Sanjog Waghere : अजित पवारांचे कट्टर समर्थक संजोग वाघेरे यांचा ठाकरे गटात प्रवेश पिंपरी चिंचवडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांना धक्का बसण्याची शक्यता. संजोग वाघेरेंनी आज शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. वाघेरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी महापौर आणि माजी शहराध्यक्ष राहिलेले आहेत. आता त्यांना मावळ लोकसभा निवडणूक लढवायची आहे. महायुतीत निर्माण झालेली चुरस पाहता, त्यांना महायुतीतून तिकीट मिळण्याची शक्यता फारचं कमी आहे. त्यामुळं ते महाविकासआघाडी तून तिकीट मिळवण्यासाठी धडपड करतायेत. याचाच एक भाग म्हणून त्यांनी आज उद्धव ठाकरेंशी भेट घेतली. यावेळी मावळ लोकसभेच्या तिकिटाबाबत त्यांनी चर्चा केली. ठाकरेंनी तिकीट देण्याचा आश्वासन देताच, वाघेरे शिवबंधन बांधणार आहेत. तूर्तास तरी वाघेरेंनी प्रवास केलेला नाही.
महाराष्ट्र
![City 60 : सिटी सिक्स्टी शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 जुलै 2024 : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/02/592f4b04f425ee2725174dabb8f21db5171994226141990_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
City 60 : सिटी सिक्स्टी शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 जुलै 2024 : ABP Majha
![TOP 25 : दिवसभरातील टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 02 July 2024 : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/02/595e114b276b909dded6f1e4bf689e4a171994197478590_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
TOP 25 : दिवसभरातील टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 02 July 2024 : ABP Majha
![Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/02/7c667b746ee864237ec84c7016d202a6171993454815990_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha
![Lek Ladki Yojana : लेक लाडकी योजनेपासून कोण वंचित राहणार?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/02/54444b6a6aae16799a8e713920a7ef1b171993299914790_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Lek Ladki Yojana : लेक लाडकी योजनेपासून कोण वंचित राहणार?
![TOP 25 : आत्तापर्यंतच्या टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट : 02 July 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/02/d184f6996ff4a2463325c8eeb72988d9171993275668790_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
TOP 25 : आत्तापर्यंतच्या टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट : 02 July 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
क्रिकेट
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion