एक्स्प्लोर
Sanjay Raut Threat Case : संजय राऊत यांना धमकी, राजकीय मंडळींचे जोरदार आरोप प्रत्यारोप
Sanjay Raut Threat Case : संजय राऊत यांना धमकी, राजकीय मंडळींचे जोरदार आरोप प्रत्यारोप
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आज पुन्हा चर्चेत आलेत. याला निमित्त ठरलं ते त्यांना जीवे मारण्याच्या धमकीचा आलेल्या फोनचं. राऊतांना धमकीचा फोन आला. आणि एकच खळबळ उडाली. लॉरेन्स बिश्नोई गँगने धमकी दिल्याचा आरोप संजय राऊतांनी केला. कालपर्यंत सलमान खानच्या मागे पडलेली लॉरेन्स बिश्नोई गँग अचानक संजय राऊतांच्या मागे का पडली असाही प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला. पण जेव्हा या प्रकरणाची संपुर्ण चौकशी केली तेव्हा नवं ट्वीस्ट समोर आलं. पाहूया.
महाराष्ट्र
Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल
Sanjay Shirsat Abdul Sattar EXCLUSIVE : शिदेंची जादू,आरोप-प्रत्यारोप करणारे एकाच गाडीत
Prashant Jagtap On NCP : राष्ट्रवादीने काँग्रेसने विश्वासघात केला, प्रशांत जगताप यांची टीका
Navneet Rana Meet Devendra Fadnavis: राज्यसभेतील सुनेत्रा पवारांच्या जागेवर नवनीत राणा?; भेटीगाठीमुळे चर्चांना उधाण!
Maharashtra Rain Update : केरळात मान्सून दाखल, महाराष्ट्रात कधी? हवामान तज्ज्ञांचा अंदाज काय सांगतो?
आणखी पाहा




















