एक्स्प्लोर
महाराष्ट्र बंद जर राज्य सरकार पुरस्कृत होता,तर लखीमपूरची घटना योगी सरकार पुरस्कृत आहे का?Sanjay Raut
आजचा महाराष्ट्र बंद जर राज्य सरकार पुरस्कृत होता, तर लखीमपूरची घटना योगी सरकार पुरस्कृत आहे का?, असा सवाल संजय राऊतांनी भाजपला विचारलाय... भाजपकडून आजचा बंद हा राज्य सरकार पुरस्कृत आहे... अशी टीका करण्यात आली होती... यावर प्रतिक्रिया देत संजय राऊतांनी टीका केलीय... तर मोदी सरकार एखाद्या मूकबधिरासारखं काम करतंय, यूपीत आरोपींना पाठीशी घातलं जातंय याचाच विरोध आज महाराष्ट्रानं केला.... असंही संजय राऊतांनी म्हटलंय... तर बंदमध्ये कधी कधी असं होतं असं म्हणत शिवसैनिकांनी केलेल्या मारहाणीचं कुठे तरी संजय राऊतांनी समर्थन केलं...
महाराष्ट्र
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
सिंधुदुर्ग
भविष्य
सिंधुदुर्ग
पुणे

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















