एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source:  ECI | ABP NEWS)

Sanjay Raut Full PC : 10 टक्के आरक्षण हा फसवणुकीचा प्रकार, भाजपकडून फसवाफसवीचा खेळ सुरुच

सरकारने 10 टक्के मराठा आरक्षण (Maratha Reservation) देण्याचा फसवणुकीचा प्रकार केल्याची प्रतिक्रिया शिवसेना  ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. पत्रकार परिषदेत संजय राऊतांनी मराठा आरक्षणावर भाष्य करताना म्हटलं की, 'सरकारने 10 टक्के आरक्षणाचा फसवणुकीचा प्रकार केला, तो मराठा समाजाला मान्य नाही. त्यांना वाटतंय त्यांची फसवणूक झाली.' असं म्हणत संजय राऊतांनी सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षण विधेयकाचा मसुदा विशेष अधिवेशनात मंजूर केला आहे. यानुसार, मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण देण्यात येणार आहे. दरम्यान, याला मनोज जरांगे पाटलांसह मराठा समाजाने याचा विरोध केला आहे.

महाराष्ट्र व्हिडीओ

ABP Majha Headlines : 6.30 AM : 08 Oct 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गरबा किंगला पुण्यात दांडिया खेळताना हार्टअटॅक; मुलासमोर जागेवरच खाली कोसळला अन् खेळ संपला

MVA Seat Sharing : मविआच्या जागा वाटपात ठाकरेंची शिवसेना अन् काँग्रेसमध्ये मुंबईतील तीन जागांवरुन रस्सीखेच, मतदारसंघ कुणाला मिळणार?
मुंबईतील तीन जागांवर ठाकरेंच्या सेनेचा अन् काँग्रेसचा दावा, मविआच्या जागा वाटपात मुंबईत सर्वाधिक जागा कोण लढणार? 
तोच उमेदवार बारामतीतून घड्याळाच्या चिन्हावर उभा राहील; अजित पवार यांचं मोठं विधान

Horoscope Today 08 October 2024 : आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 8 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 6.30 AM : 08 Oct 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMumbai Metro 3:आरे ते बीकेसी भुयारी मेट्रो-3 मुंबईकरांच्या सेवेत,तासाभराचा प्रवास अवघ्या 22मिनिटांवरTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 08 ऑक्टोबर 2024 : ABP Majha : 6 AM

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गरबा किंगला पुण्यात दांडिया खेळताना हार्टअटॅक; मुलासमोर जागेवरच खाली कोसळला अन् खेळ संपला
गरबा किंगला पुण्यात दांडिया खेळताना हार्टअटॅक; मुलासमोर जागेवरच खाली कोसळला अन् खेळ संपला
MVA Seat Sharing : मविआच्या जागा वाटपात ठाकरेंची शिवसेना अन् काँग्रेसमध्ये मुंबईतील तीन जागांवरुन रस्सीखेच, मतदारसंघ कुणाला मिळणार?
मुंबईतील तीन जागांवर ठाकरेंच्या सेनेचा अन् काँग्रेसचा दावा, मविआच्या जागा वाटपात मुंबईत सर्वाधिक जागा कोण लढणार? 
तोच उमेदवार बारामतीतून घड्याळाच्या चिन्हावर उभा राहील; अजित पवार यांचं मोठं विधान
तोच उमेदवार बारामतीतून घड्याळाच्या चिन्हावर उभा राहील; अजित पवार यांचं मोठं विधान
Horoscope Today 08 October 2024 : आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Jammu Kashmir Vidhan Sabha Results 2024 : 370 कलम हटवल्यानंतर काश्मिरी लोकांचा कल कुणाला? मतमोजणीचे प्रत्येक अपडेट एका क्लिकवर

Ravindra Chavan: डोंबिवली विधानसभा मतदारसंघात अर्तक्य हालचाली, श्रीकांत शिंदेंचा कट्टर समर्थक ठाकरेंकडे, रवींद्र चव्हाणांना विधानसभेला घेरण्याची तयारी?
दीपेश म्हात्रेंच्या ठाकरे गटातील प्रवेशानंतर डोंबिवलीत वेगळीच चर्चा, रवींद्र चव्हाणांना घेरण्यासाठी सर्वपक्षीय मोहीम?
महायुतीकडून जागा घेऊ; पुण्यातील 'त्या' जागेसाठी अजित पवारांकडून समर्थकांना शब्द?

Numerology : प्रचंड आळशी असतात 'या' जन्मतारखेचे लोक; हुशार असूनही पडतात मागे, कोणतंही काम करणं येतं यांच्या जीवावर
प्रचंड आळशी असतात 'या' जन्मतारखेचे लोक; हुशार असूनही पडतात मागे, कोणतंही काम करणं येतं यांच्या जीवावर
Embed widget