(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sanjay Raut Full PC : कुणाच्याही ताटातलं काढून कुणाला देऊ नये आरक्षणावर शिवसेनेची हीच भूमिका
Sanjay Raut Full PC : कुणाच्याही ताटातलं काढून कुणाला देऊ नये आरक्षणावर शिवसेनेची हीच भूमिका मविआने एकीचं बळ दाखवून दिलं. जागावाटपाबाबतचा निर्णय चर्चा करून ठरवू कुणाच्याही ताटातलं काढून कुणाला देऊ नये ही शिवसेनेची भूमिका आहे. प्रत्येक समाजाला आरक्षण हवंय हे मोदींचं अपयश मोदींचं करंटं नेतृत्व सर्वांना शिष्टमंडळात सामावून घेत उपोषणकर्त्यांशी चर्चा व्हायला हवी. नेमकं काय आहे ते बघावं लागेल. हा एक महत्वकांक्षी प्रकल्प आहे. मराठा आणि ओबीसी समाज एकमेकांसमोर आहेत ही राज्यासाठी बरी गोष्ट नाही.
हेही वाचा :
छगन भुजबळांसह सहा मंत्री आज घेणार लक्ष्मण हाकेंची भेट, उपोषण मागे घेण्याची विनंती करणार, ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, ओबीसी शिष्टमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
सरकारकडून लेखी आश्वासन मिळत नाही तोवर उपोषण सोडणार नाही, सगेसोयरेच्या हरकतींबाबत सरकारने काय केलं हे कळावं, लक्ष्मण हाकेंची मागणी
खोटे कुणबी दाखले देणाऱ्यांवर कारवाई करणार, मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्याची भुजबळांची माहिती तर एकही नोंद रद्द झाली तर तुम्हाला महागात पडेल, जरांगेंचा इशारा
विधानसभा निवडणुकीत फायदा होईल अशाच चेहऱ्यांना विधानपरिषदेत भाजप संधी देणार, कोअर कमिटी बैठकीत चर्चा
कोणी कितीही शड्डू ठोकले तरी जिल्ह्याचे राजकारण मी आणि शिवेंद्रराजेच करणार, साताऱ्यातील आभार मेळाव्यात उदयनराजेंचं विरोधकांना खुलं आव्हान
कोणी कितीही शड्डू ठोकले तरी जिल्ह्याचे राजकारण मी आणि शिवेंद्रराजेच करणार, साताऱ्यातील आभार मेळाव्यात उदयनराजेंचं विरोधकांना खुलं आव्हान
शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला स्थगिती, महामार्गाच्या फेरआखणीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश, जनतेवर प्रकल्प लादणार नाही, मुख्यमंत्र्यांची ग्वाही