एक्स्प्लोर

Anil Babar Death : शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांचं निधन | Sangli

MLA Anil Babar : खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर (Anil Babar) यांचे आकस्मित निधन झालेय. वयाच्या 74 व्या त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  न्यूमोनिया झाल्याने काल दुपारी  सांगलीतील हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अनिल बाबर विश्वासू आमदार होते. बाबर यांची पाणीदार आमदार म्हणून ओळख होती.

शिवसेनामध्ये फूट पडल्यानंतर अनिल बाबर यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. महाविकास आघाडीवर उघडपणे नाराजी व्यक्त करत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडात खंबीरपणे साथ दिली. त्यामुळे  गुवाहाटी वारीत अनिल बाबर हे सुरुवातीपासून एकनाथ शिंदे यांच्यासोबतच होते.  ठाकरे गटाकडून अपात्रतेप्रकरणी जी नावं दिली, त्या यादीत अनिल बाबर यांचं नाव आघाडीवर होतं.अनिल बाबर हे   2019 मध्ये शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आले होते. त्यांनी अपक्ष उभा राहिलेल्या सदाशिव पाटील यांचा पराभव केला होता.  अनिल बाबर चार वेळा आमदार झालेत. 1990, 1999, 2014, 2019 असे चार वेळा ते आमदार राहिलेत. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या बाबर यांनी वयाच्या 19 व्या वर्षी राजकारणात पाऊल ठेवलं होतं. खानापूर तालुक्यातील गर्दी गावाचे सरपंच म्हणून ते निवडून आले होते.  टेंभू योजना पूर्णत्वाकडे नेण्यात त्याचा मोलाचा वाटा मानला जातो.  

महाराष्ट्र व्हिडीओ

Gold Seized Pune : नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी पुण्यात पकडलं 138 कोटींचं सोनं

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

देवेंद्र फडणवीसांसोबत गडकरी, सामंत कार्यकर्त्यांच्या खांद्यावर, तटकरेंसोबत गोगावले; कुठून भरले अर्ज

Chhagan Bhujbal : 'राजकारणातील सर्व पुतण्यांचा डीएनए सारखाच'; समीर भुजबळांनी विधानसभेसाठी शड्डू ठोकल्यानंतर छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य
'राजकारणातील सर्व पुतण्यांचा डीएनए सारखाच'; समीर भुजबळांनी विधानसभेसाठी शड्डू ठोकल्यानंतर छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य
राज्याच्या सत्तेची सूत्रं पुन्हा देवेंद्र फडणवीसांच्या हाती गेली तर... नागपूरमध्ये नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य

नाशिक मध्य मतदारसंघात ठाकरेंकडून वसंत गितेंना तिकीट, काँग्रेसच्या हेमलता पाटलांना अश्रू अनावर; पक्ष श्रेष्ठींकडे केली मोठी मागणी

ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Gold Seized Pune : नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी पुण्यात पकडलं 138 कोटींचं सोनंAaditya Thackeray Full Speech Jalgaon : वैशाली सूर्यवंशींचा अर्ज भरण्यासाठी आदित्य ठाकरे जळगावातABP Majha Headlines : 2 PM : 25 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSudhir Mungantiwar : जोरगेवारांचा भाजप प्रवेश रोखण्यासाठी मुनगंटीवार दिल्लीत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देवेंद्र फडणवीसांसोबत गडकरी, सामंत कार्यकर्त्यांच्या खांद्यावर, तटकरेंसोबत गोगावले; कुठून भरले अर्ज
देवेंद्र फडणवीसांसोबत गडकरी, सामंत कार्यकर्त्यांच्या खांद्यावर, तटकरेंसोबत गोगावले; कुठून भरले अर्ज
Chhagan Bhujbal : 'राजकारणातील सर्व पुतण्यांचा डीएनए सारखाच'; समीर भुजबळांनी विधानसभेसाठी शड्डू ठोकल्यानंतर छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य
'राजकारणातील सर्व पुतण्यांचा डीएनए सारखाच'; समीर भुजबळांनी विधानसभेसाठी शड्डू ठोकल्यानंतर छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य
राज्याच्या सत्तेची सूत्रं पुन्हा देवेंद्र फडणवीसांच्या हाती गेली तर... नागपूरमध्ये नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य
राज्याच्या सत्तेची सूत्रं पुन्हा देवेंद्र फडणवीसांच्या हाती गेली तर... नागपूरमध्ये नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य
नाशिक मध्य मतदारसंघात ठाकरेंकडून वसंत गितेंना तिकीट, काँग्रेसच्या हेमलता पाटलांना अश्रू अनावर; पक्ष श्रेष्ठींकडे केली मोठी मागणी
नाशिक मध्य मतदारसंघात ठाकरेंकडून वसंत गितेंना तिकीट, काँग्रेसच्या हेमलता पाटलांना अश्रू अनावर; पक्ष श्रेष्ठींकडे केली मोठी मागणी
Maharashtra Assembly Elections 2024 : मोठी बातमी : अजित पवारांचा धमाका, दोन विद्यमान आमदार आणि दोन माजी खासदारांचा राष्ट्रवादीत प्रवेश!
मोठी बातमी : अजित पवारांचा धमाका, दोन विद्यमान आमदार आणि दोन माजी खासदारांचा राष्ट्रवादीत प्रवेश!
Shivadi Vidhan sabha: मोठी बातमी: अजय चौधरी आता सुधीर साळवींना भेटणार, लालबागच्या मेळाव्यापूर्वी घडामोडींना वेग
मोठी बातमी: अजय चौधरी आता सुधीर साळवींना भेटणार, लालबागच्या मेळाव्यापूर्वी घडामोडींना वेग
मोठी बातमी: पुण्यात सोन्याने भरलेला ट्रक सापडला, 1380000000 चा ऐवज, निवडणुकीच्या तोंडावर घबाड
पुण्यात सोन्याने भरलेला ट्रक सापडला, 1380000000 चा ऐवज, निवडणुकीच्या तोंडावर घबाड
Sharad Pawar: मावळमध्ये अजित पवारांना मोठा धक्का! शरद पवार पक्ष उमेदवार देणार नाही तर..., बंडखोरासाठी मावळ पॅटर्न राबवणार?
मावळमध्ये अजित पवारांना मोठा धक्का! शरद पवार पक्ष उमेदवार देणार नाही तर..., बंडखोरासाठी मावळ पॅटर्न राबवणार?
Embed widget