एक्स्प्लोर
Advertisement
Sanjay Jagtap Baramati : संभाजी झेंडे तुतारीकडून इच्छूक? संजय जगताप यांचा विरोध
पुरंदर हवेली मध्ये महाविकास आघाडीमध्ये आगामी विधानसभेच्या जागेवर तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यांच्या उमेदवारांची मागणी झेंडे यांनी पवारांकडे केल्याची समजते तर 2009 साली संजय जगताप यांनी बंडखोरी केल्याने आघाडीचा उमेदवार पडला. त्यामुळे ही राष्ट्रवादीची जागा 2019 साली काँग्रेसकडे गेली. त्यामुळे आता 2024 च्या विधानसभेत निवडणुकीमध्ये संभाजी झेंडे निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत. यावरून महाविकास आघाडीमध्ये पुरंदरच्या जागे वरून वाद होण्याची शक्यता आहे. संभाजी झेंडे यांचे पुरंदरच्या जनतेसाठी योगदान काय असा सवाल विद्यमान आमदार संजय जगताप यांनी विचारला आहे..
महाराष्ट्र
Ulhas Bapat Vidhansabha Election 2024 : 26 नोव्हेंबरच्या आत सरकार न स्थापन झाल्यास राष्ट्रपती राजवट
MVA Leaders Meeting : अपक्ष आमदारांशी मविआकडून संपर्क; निकालाआधीच मविआची सरकार स्थापनेचे रणनीती
ABP Majha Headlines : 12 PM : 22 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
Mahesh Tapase NCP : आम्हाला 160 पेक्षा जास्त जागा मिळतील
BJP Strike Rate : मागील पाच निवडणुकांमध्ये भाजपचा स्ट्राईक रेट शिवसेनेपेक्षा जास्त
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
अहमदनगर
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement