एक्स्प्लोर
Salman Khan ला कोर्टात हजर राहण्याचे आदेश, 3 वर्षांपूर्वीचं प्रकरण सलमानला भोवणार?
तीन वर्षांपूर्वी पत्रकाराला धमकावल्याच्या प्रकरणात सलमान खानला हजर राहण्याचे आदेश अंधेरी न्यायालयाने दिले आहेत. सलमानसोबत त्याचा बॉडीगार्ड नवाज इक्बाल शेख यांना 5 एप्रिलला न्यायालयात हजर राहण्याचे समन्स आहेत. तीन वर्षांपूर्वी मुंबईच्या रस्त्यावर सायकल रपेट मारणाऱ्या सलमानचा व्हिडीओ बनवण्याचा प्रयत्न पत्रकार अशोक पांडे यांनी केला होता मात्र त्यावेळी सलमान आणि बॉडीगार्डनं असभ्य वर्तन करत मोबाईल हिसकावून घेतला आणि धमकी दिल्याचा आरोप पांडे यांनी केला होता. या प्रकरणी त्यांनी सलमान विरोधात तक्रार दिली होती. सध्या अंधेरी न्यायालयात यावर सुनावणी सुरू आहे.
महाराष्ट्र
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
अहिल्यानगर
नवी मुंबई
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















