एक्स्प्लोर
Advertisement
Sakinaka Fire : साकीनाका खैराणी रोडवर बिझनेस पार्कला मोठी आग
Sakinaka Fire : साकीनाका खैराणी रोडवर बिझनेस पार्कला मोठी आग साकीनाका खैराणी रोड येथील विविध मोठं मोठ्या कंपन्याचे कार्यालय असलेल्या गुंडेचा बिजनेस पार्क ला काही वेळा पूर्वी मोठी आग लागली आहे.या बिजनेस पार्क मध्ये मोठ्या प्रमाणात कंपन्यांचे कर्मचारी काम करतात.या बिजनेस पार्क च्या पहिल्या मजल्यावर ही आग लागली असून हळू हळू संपूर्ण बिजनेस पार्क मध्ये आग पसरत आहे.आग लागल्याची पाहताच इमारती मधील सर्व कर्मचारी बाहेर पळाले आहेत.घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू आहे.
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 09 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 07.30 PM 27 September 2024 : ABP Majha
ABP Majha Headlines : 08 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Devendra Fadnavis vs Sanjay Raut : धर्मवीर सिनेमा पडद्यावर, वादाचा ट्रेलर; फडणवीस राऊत भिडले
Maharashtra Vidhan Sabha 2024 : विधानसभा निवडणुका पार्श्वभूमीवर महायुतीच्या निवडणूक आयोगाकडे मागण्या
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
शेत-शिवार
रत्नागिरी
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion