एक्स्प्लोर
Sadananda Kadam ED : साई रिसॉर्टप्रकरणी सदानंद कदमांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
दापोली साई रिसॉर्टप्रकरणी अनिल परबांचे निकटवर्तीय आणि रामदास कदमांचे लहान भाऊ सदानंद कदमांना दिलासा नाहीच.. साई रिसॉर्टप्रकरणात सदानंद कदमांची आज ईडी कोठडी संपली मात्र त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेय....याच प्रकरणात अटकेत असलेल्या जयराम देशपांडे आणि सदानंद कदमांची समोरासमोर चौकशी करण्यासाठी ईडीनं सदानंद कदमांची ईडी कोठडी वाढवून मागितली.. मात्र कोर्टानं ईडीला साफ नकार देत सदानंद कदमांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली
महाराष्ट्र
Raj Thackeray - Eknath Shinde Pune : एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे पुण्यात एका कार्यक्रमात एकत्र
Sanjay Shirsat on Dhananjay Munde : कुणी भगवानगडावर गेलं म्हणून मुंडेंबाबत शिरसाटांची प्रतिक्रिया
Namdev shastri Maharaj : Dhananjay Munde गुन्हेगार नाहीत हे 100 टक्के सांगू शकतो : नामदेवशास्त्री
Gunaratna Sadawarte : राजकीय सूड भावनेतून धस आरोप करत असल्यास समज द्यावी : गुणरत्न सदावर्ते
Bajrang Sonawane On Dhananjay Munde : महाराजांकडून मुंडेंची पाठराखण,बजरंग सोनावणे संतापले, म्हणाले..
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
राजकारण
जालना
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement