एक्स्प्लोर
RSS Centenary | डॉ.हेडगेवारांच्या काळात होत असलेल्या मार्गानेच पथसंचलन - डॉ. हरदास
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला विजयादशमीला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत. संघ विचाराचीही ही शताब्दी आहे. आजचे पथसंचलन ऐतिहासिक आहे. पूजनीय डॉक्टर हेडगेवार यांच्या काळात, एकोणीसशे तेहेतीस, छत्तीस आणि अडतीस मध्ये दैनिक महाराष्ट्राच्या अहवालांनुसार, तेव्हाही हे संचलन व्हायचे. तेव्हा हा उत्सव दोन दिवस व्हायचा, नवमीला शस्त्रभोजन आणि दशमीला सिमोल्लंघन मिरवणूक. टाऊन हॉल येथील लक्ष्मणराव राजे भोसले किंवा चौथे रघुजी महाराज भोसले यांच्या वाड्याच्या प्रांगणातून ही सिमोल्लंघनाची मिरवणूक निघायची. मिरवणुकीचा मार्ग किळक बुतळ्याला अभिवादन करून इंडियन जिमखाना दंतवलीमध्ये कार्यक्रमासाठी यायचा. कार्यक्रम झाल्यावर पथसंचलन महाराज बाग, सीताबर्डी चौक आणि दंतवली मार्गे निघायचे. डॉक्टरांच्या काळात जिथून पथसंचलन निघाले, तिथेच आज दोन हजार पंचवीस ला पुन्हा पथसंचलन निघत आहे. पथसंचलन हे शक्तीचे प्रतीक आहे आणि आपली शक्ती ही आपण समाजाला दाखवली पाहिजे. समाज देखील त्या शक्तीला पाहून आपल्यामध्ये संविलीत झाला पाहिजे हे एक उदाहरण असते. पथसंचलन हे सिमोल्लंघनाचे पण एक लक्षण आहे. संघ आपला इतिहास विसरत नाहीये.
महाराष्ट्र
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















