एक्स्प्लोर

Rohit Pawar Kusadgaon SRPF Center : SRPF प्रशिक्षण केंद्राचं उद्घाटन, रोहित पवारांना गेटवरच रोखलं

Rohit Pawar Kusadgaon SRPF Center : SRPF प्रशिक्षण केंद्राचं उद्घाटन, रोहित पवारांना गेटवरच रोखलं

अहमदनगरच्या जामखेड तालुक्यातील कुसडगाव येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या प्रशिक्षण केंद्राचं लोकार्पण सोहळ्यावरून चांगलाच गोंधळ पाहायला मिळाला...संबंधित प्रशासनाने आमदार रोहित पवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षण केंद्राच्या गेटवरच अडवल्याने हा गोंधळ उडाला...दरम्यान आम्हाला गेटवरच का अडवले याचे कारण या अहंकार सरकारलाच माहिती असावं... माझे इथले जे विरोधक आहेत(राम शिंदे)  त्यांनी सागर बंगल्यावर त्यांच्या बॉसला फोन केला असावा आणि सागर बंगल्यावरच्या नेत्याकडूनच प्रशासनाला असा आदेश आला असावा की कर्जत जामखेड येथील स्थानिक लोकांना जे इथले भूमिपुत्र आहेत त्यांना आत जाऊ देऊ नका असं म्हणत रोहित पवार यांनी आज झालेल्या गोंधळावरून सरकारवर आणि देवेंद्र फडणवीस तसेच राम शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडले...आम्हाला केवळ ही वास्तू बघायची होती ती बघू दिली नाही याचा आम्ही निषेध करतो असं पवार म्हणाले.  बाईट- रोहित पवार, आमदार राष्ट्रवादी (SP)  *रोहित पवार ऑन कुसडगाव सेंटर 2*  Anc- कुसडगाव येथील SRPF केंद्राच्या कार्यक्रमाला जिल्ह्याचे पालकमंत्री किंवा इतर सत्ताधाऱ्यांना निमंत्रण नसल्याबाबत विचारले असता आम्ही प्रशिक्षण केंद्राच्या आत कार्यक्रम घेतलाच नाही...आम्ही या प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी परवानगी मागितली पण आम्हाला परवानगी नाकारण्यात आली...मी अनेक काम माझ्या मतदारसंघात मंजूर करून आणली त्याचे लोकार्पण देवेंद्र फडणवीस आणि माझ्या विरोधकांनी केली देखील नाहीत...आज आम्ही जे केलं तो आमचा हक्क होता असं रोहित पवारांनी म्हंटले आहे.  *रोहित पवार ऑन राम शिंदे बॅनर*  Anc-आ. रोहित पवारांनी आयोजित केलेल्या कुसडगाव येथील SRPF प्रशिक्षण केंद्राच्या लोकार्पण कार्यक्रम स्थळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर आ.राम शिंदे यांच्या समर्थकांनी लावलेल्या बॅनरवर प्रतिक्रिया देताना आमच्या विरोधात जो पक्ष आणि नेते आहेत तो पक्ष फुसका पक्ष आहे...त्यांना केवळ हवेत फुसक्या मारायला जमत अशी टीका केली आहे...ज्या गोष्टींच श्रेय घ्यायला जमत नाही त्या गोष्टींच श्रेय घेण्याचा प्रयत्न तुम्ही का केला, तुमच्यात एवढी हिम्मत असेल तर जीआरवर बोला असं आव्हान रोहित पवारांनी विरोधकांना दिलं आहे.

महाराष्ट्र व्हिडीओ

Devendra Fadanvis Shirdi Speech : साईनगरीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम; देवेंद्र फडणवीस यांचं भाषण
Devendra Fadanvis Shirdi Speech : साईनगरीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम; देवेंद्र फडणवीस यांचं भाषण

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Pune Crime News: फिल्मी स्टाईलने गुन्हेगाराला अटक करायला गेले पण...; आरोपीने पिंपरीच्या एपीआयच्या अंगावर घातली कार, जयपूरमधील थरार CCTVमध्ये कैद
फिल्मी स्टाईलने गुन्हेगाराला अटक करायला गेले पण...; आरोपीने पिंपरीच्या एपीआयच्या अंगावर घातली कार, जयपूरमधील थरार CCTVमध्ये कैद
भारतात कापसाचं सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होतं? महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक उत्पादन?
भारतात कापसाचं सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होतं? यादीत महाराष्ट्राचा नंबर कितवा?
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Devendra Fadanvis Shirdi Speech : साईनगरीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम; देवेंद्र फडणवीस यांचं भाषणPrashant Bamb Sambhajinagar : अजितदादांचे आमदारानं विरोधात शड्डू ठोकला, प्रशांत बंब काय म्हणाले?Yogesh Kadam Ratnagiri : माझ्यासमोर कोणतंच आव्हान नाही, मी विधानसभेला निवडून येणारABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 27 September 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Pune Crime News: फिल्मी स्टाईलने गुन्हेगाराला अटक करायला गेले पण...; आरोपीने पिंपरीच्या एपीआयच्या अंगावर घातली कार, जयपूरमधील थरार CCTVमध्ये कैद
फिल्मी स्टाईलने गुन्हेगाराला अटक करायला गेले पण...; आरोपीने पिंपरीच्या एपीआयच्या अंगावर घातली कार, जयपूरमधील थरार CCTVमध्ये कैद
भारतात कापसाचं सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होतं? महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक उत्पादन?
भारतात कापसाचं सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होतं? यादीत महाराष्ट्राचा नंबर कितवा?
Devendra Fadnavis Office Attack: फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणाऱ्या महिलेचं नाव उघड करण्यास नकार,  'त्या' पोलिसांचीही चौकशी होणार?
पर्स आतमध्ये राहिल्याचे कारण सांगून मंत्रालयात शिरली, त्या महिलेने फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर काय-काय तोडलं?
Pune Crime News: पुण्यातील प्रोफेसरच्या मुलीवर सामूहिक अत्याचार, आरोपी बड्या बापाची मुलं,  धंगेकरांच्या पत्राने एकच खळबळ
पुण्यातील प्रोफेसरच्या मुलीवर सामूहिक अत्याचार, आरोपी बड्या बापाची मुलं, धंगेकरांच्या पत्राने एकच खळबळ
Hasan Mushrif on Satej Patil : सतेज पाटलांचा निकालानंतर भ्रमनिरास होईल, मंत्रिपद मिळालं नसल्याचं दुःख; हसन मुश्रीफांचा खोचक टोला
सतेज पाटलांचा निकालानंतर भ्रमनिरास होईल, मंत्रिपद मिळालं नसल्याचं दुःख; हसन मुश्रीफांचा खोचक टोला
Rajaram Sakhar Karkhana : कोजेनचा करंट आधीच लागलाय, प्रगती बघून बंटी घाबरलाय! वार्षिक सभेला राजाराम कारखाना सत्ताधारी अन् विरोधकांची पोस्टरबाजी
कोजेनचा करंट आधीच लागलाय, प्रगती बघून बंटी घाबरलाय! वार्षिक सभेला राजाराम कारखाना सत्ताधारी अन् विरोधकांची पोस्टरबाजी
Embed widget