एक्स्प्लोर
Mahayuti PCMC Election : फडणवीस वि अजितदादा; राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपचा स्वबळाचा नारा
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यातील संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे आहेत. 'आगामी महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढायची आहे', असे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिल्याची माहिती आहे. एकेकाळी पवार कुटुंबाचा बालेकिल्ला असलेल्या पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपने २०१७ मध्ये सत्ता मिळवली होती. आता अजित पवार महायुतीचा भाग असले तरी, भाजपने स्वबळावर लढण्याची भूमिका घेतल्याने थेट फडणवीस विरुद्ध पवार असा सामना पाहायला मिळणार आहे. ही लढत 'मैत्रीपूर्ण' असेल असे बोलले जात असले तरी, गेल्या सात वर्षांतील भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून अजित पवार गट भाजपला लक्ष्य करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ही केवळ पालिका निवडणुकीची तयारी नसून २०२९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची रणनीती असल्याचे मानले जात आहे.
महाराष्ट्र
Baba Adhav Passes Away | बाबा आढाव यांचे दीर्घ आजारामुळे निधन, 95 वर्षी घेतला अखेरचा श्वास
Nitesh Rane Majha Vision : महायुतीमधील वाद, भावासोबतचं भांडण; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
Chandrashekhar Bawankule Majha Vision : महायुतीमधील वाद-विवादावर बावनकुळेंसोबत बेधडक चर्चा
Majha Vision vijay Wadettiwar : जेलमध्ये जाईन पण भाजपमध्ये जाणार नाही, वडेट्टीवारांची स्फोटक मुलाखत
Tukaram Mundhe : हिवाळी अधिवेशनात कृष्णा खोपडे तुकाराम मुंढेंना निलंबित करण्याची मागणी करणार
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
बातम्या
क्राईम
Advertisement
Advertisement




















