एक्स्प्लोर
Advertisement
TV TRP Scam : मुंबई क्राईम ब्रांच सहा जणांची चौकशी करणार; रिपब्लिकच्या अधिकाऱ्यांचाही समावेश
टीआरपी फ्रॉड प्रकरणी मुंबई पोलिसांचा तपास वेग घेत आहे. मुंबई क्राईम ब्रांचने उद्या सहा जणांना चौकशीसाठी बोलावलं आहे. ज्यामध्ये 4 रिपब्लिकचे वरिष्ठ अधिकारी तर हंसा एजन्सीचे 2 अधिकारी आहेत. विकास खानचंदानी सकाळी 9 वाजता, हर्ष भंडारी आणि घनश्याम सिंग यांना सकाळी 11 वाजता तर प्रिया मुखर्जी यांना 1 वाजता चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे.
या सहाजणांमध्ये रिपब्लिकचे CEO विकास खानचंदानी, COO (चीफ ओप्रेटिंग ऑफिसर) हर्ष भंडारी, प्रिया मुखर्जी आणि घनश्याम सिंग जे रिपब्लिक चॅनेलचे डिस्ट्रीब्यूशन हेड आहेत. त्यांना उद्या दुसऱ्यांदा समन्स बजावण्यात आले आहेत. तर हंसा एजन्सीचे COO आणि एका कर्मचाऱ्याला उद्या चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे.
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 10 AM : 15 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
Sanjay Raut Full PC : मोदींच्या सभेत फक्त पाच हजार लोकं होती; त्यातील निम्मे भाड्याची माणसं
ABP Majha Headlines : 9 AM : 15 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
Devendra Fadnavis : मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही - देवेंद्र फडणवीस
Rohit Pawar on Kangana Ranaut : रोहित पवारांचा कंगना रणावत यांच्यावर हल्लाबोल
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
राजकारण
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement