एक्स्प्लोर
Ravi Rana Badnera : बडनेरामध्ये रवी राणांची लढाई किती सोपी, किती अवघड?
Ravi Rana Badnera : बडनेरामध्ये रवी राणांची लढाई किती सोपी, किती अवघड?
नवनीत राणाचा पराभव सगळ्यांच्या जिव्हारी लागला आहे.. इतकं विकास करणाऱ्या नवनीत राणाचा पराभव कसा झाला.. काँग्रेसने खोटा प्रचार केला.. 20 दिवसात येणारा माणूस आज निवडुन आला.. खासदार कोणाचे ही फोन उचलत नाही आता लोकं पश्चाताप करताय.. फक्त खोटा प्रचार झाला.. आता आपल्याला त्यांची जागा दाखवायची आहे.. अमरावती जिल्ह्यात प्रत्येक मतदार संघात कमळ आणि बडनेरा मध्ये पाना आला पाहिजे, सभी नटो का एकही पाना, रवी राणा रवी राणा... तीन ते चार आमदार कमळाचे असतील आणि आपण मुख्यमंत्री व्हावं अशी आमची इच्छा आहे.. लाडक्या बहिणी इथे आल्या आहे.. त्यांचा महिना आता 2100 रुपये होणार.. तो 3000 करतील असा विश्वास मला आहे.
महाराष्ट्र
Dhananjay Deshmukh On Walmik Karad : वाल्मिक कराडवर मकोका, धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया काय?
Sharad Pawar PC: मला टीका जिव्हारी लागली नाही, नोंद घ्यावी अशी व्यक्ती नाही, अमित शहांना प्रत्युत्तर
ABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 14 January 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्स
Walmik Karad- Jyoti Mangal Jadhav यांचा संबंध काय, FC रोडवरील संपत्तीचं गौडबंगाल काय? Vastav EP 122
Walmik Karad Mother : माझ्या लेकाला न्याय मिळाला पाहिजे, सगळे गुन्हे खोटे, वाल्मिकच्या आईची साद
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
बातम्या
व्यापार-उद्योग
बातम्या
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement