एक्स्प्लोर
Ratnagiri Refinery : रिफायनरीच्या मुद्यावरून कोकणात शिवसेनेची डोकेदु:खी वाढण्याची शक्यता ABP Majha
रिफायनरीच्या मुद्यावरून कोकणात शिवसेनेची डोकेदु:खी वाढण्याची शक्यता आहे.. कारण रिफायनरीच्या मुद्द्यावरून आता स्थानिकांनी राजकीय मैदानात उतरून धक्का देण्याचा निर्णय घेतलाय. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत रिफायनरी विरोधी पॅनल उभा करण्याचा निर्णय मुंबईत झालेल्या बैठकीत घेण्यात आलाय. त्याचप्रमाणे रिफायनरीचे समर्थन करणाऱ्या राजकीय नेत्यांना गावात प्रवेश न देण्याचा निर्णयही गावकऱ्यांकडून घेण्यात आलाय. रिफायनरी विरोधकांच्या या पवित्र्यामुळे शिवसेनेला बालेकिल्ल्यातूनच धक्का बसण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
सिंधुदुर्ग
भविष्य
सिंधुदुर्ग
पुणे

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















