एक्स्प्लोर
Raosaheb Danave: कपिल पाटलांच्या गोलंदाजीवर दानवेंचे टोले ABP Majha
एरव्ही शब्दांची टोलेबाजी करत समोरच्याची विकेट काढणारे केंद्रीय रेलेवेराज्यमंत्री रावसाहेब दानवे काल भिवंडीमध्ये हातात बॅट घेऊन टोलेबाजी करताना दिसले. केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सदिच्छा भेट दिली असता कार्यकर्त्यांच्या आग्रहा नंतर रावसाहेब दानवे यांनी हाती बॅट हाती घेतली असता केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी चेंडू हाती घेत गोलंदाजी केली तर त्यावर रावसाहेब दानवे टोलेबाजी करताना दिसले
महाराष्ट्र
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















