एक्स्प्लोर
Advertisement
Nagar Panchayat Election : रामदास कदम, अनिल परब यांच्यात संघर्ष, दापोली, मंडणगड निवडणुकीत चुरस
शिवसेनेचे नेते रामदास कदम आणि मंत्री अनिल परब यांच्यातील संघर्षामुळे दापोली आणि मंडणगड नगरपंचायतीची निवडणूक लक्षवेधी आणि चुरशीची ठरली आहे. शिवसेनेनं राष्ट्रवादीशी आघाडी केलीय, तर कदम यांच्या समर्थकांना डावलल्यानंतर दोन्ही ठिकाणी बंडखोरी झालीय. दापोली नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेचे बंडखोर आठ जागांवर, तर मंडणगड नगरपंचायतीमध्ये ९ जागांवर लढतायत.
या निवडणुकीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे यांनी..........
महाराष्ट्र
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
ABP Majha Marathi News Headlines | एबीपी माझा हेडलाईन्स | 11PM 07 July 2024
Navi Mumbai Rain Special Report : मुसळधार पावसानं नवी मुंबईला अक्षरश: धुतलं
Dada Bhuse On Ladki Bahin : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महाराष्ट्राने स्वागत केले
Konkan Rain Special Report : नॉनस्टॉप पावसानं कोकणतल्या अनेक जिल्ह्यांना धुतलं
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बॉलीवूड
ट्रेडिंग न्यूज
ठाणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion