Rajya Sabha Election 2024 : शिवसेनेकडून राज्यसभेची उमेदवारी Milind Deora यांना
Rajya Sabha Election 2024 : शिवसेनेकडून राज्यसभेची उमेदवारी Milind Deora यांना
महायुतीकडून राज्यसभेसाठी ४ उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आलीेय..
भाजपने एकूण तीन जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपात दाखल झालेलेल नेते अशोक चव्हाण, भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी, आणि नेते अजित गोपछडे यांचा समावेश आहे. यातून भाजपनं योग्य राजकीय समतोल साधलेला आहे. कारण एकीकडे काँग्रेसमधून आलेल्या चव्हाणांना उमेदवारी दिली, तर दुसरीकडे मेधा कुलकर्णींना संधी देऊन, भाजपमध्ये निष्ठावंतांना विसरलं जात नाही, असाही संदेश दिला. अजित गोपछडे हे मूळचे विश्व हिंदू परिषदेचे. म्हणजे व्यापक संघ परिवारातले. एवढंच नाही तर बाबरी मशीद पडली तेव्हा गोपछडे घुमटावर होते. अशा कट्टर हिंदुत्ववादी नेत्याला देखील भाजप उमेदवारी देतं, हा संदेशही देण्यात आला आहे. दरम्यान शिवसेनेकडून मिलिंद देवरा यांना उमेदवारी देण्यात आलीये.
![Sushma Andhare : पापाचे भागीदार होऊ नये म्हणून दादा सावध भूमिका घेत असतील : सुषमा अंधारे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/9d97540725ba735b2742c53d6310338a1739708921135718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Ajit Pawar On Dhananjay Munde : राजीनामा द्यायचा की नाही धनंजय मुंडेंनी ठरवावं : अजित पवार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/7ae6ccea4938be66aa562bb75ed173081739706263697718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![NCP News : शरद पवारांचा आमदार अजित पवारांच्या भेटीला, संदीप क्षीरसागरांना घेतली दादांची भेट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/ebba958da864f17cdf61f5eb1e96efdd1739703745635718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Sandeep Kshirsagar : जुन्नरमध्ये घेतली अजित पवारांची भेट, संदीप क्षीरसागरांना स्वतः सांगितलं कारण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/34d86dfb433da2bf76b2559a05a98a721739703399881718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 16 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/f1f0444cd99d708a7b5171e65487bb8b1739697620703976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)