एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rajat Dalal Viral Video :रजत दलाल ताशी 143 किमीच्या वेगानं चालवतानाचा व्हिडीओ, रजतच्या अटकेची मागणी
Rajat Dalal Viral Video :रजत दलाल ताशी 143 किमीच्या वेगानं चालवतानाचा व्हिडीओ, रजतच्या अटकेची मागणी
सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर रजत दलालचा एक संतापजनक व्हिडिओ समोर आला आहे. रजत हा ताशी १४३ किमीच्या वेगानं कार चालवतोय, आणि तेवढ्यात तो एका दुचाकीस्वाराला धडक देतो. तो कार थांबवत तर नाहीच, उलट हे माझं रोजचं आहे असं म्हणतोे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. रजतला अटक करून त्याला कठोर शिक्षा करण्याची मागणी अनेक जण करतायेत. मुळात, देशात कुठल्याही रस्त्यावर १४३ किमी वेगानं गाडी चालवण्याची परवानगी नाहीये. तरीही रजत इतक्या बेदरकारपणे आणि मस्तवालपणे गाडी चालवतोय. व्हिडीओ हरियाणातला असल्याचं कळतंय, पोलीस त्याला कधी अटक करतात ते पाहायचं.
महाराष्ट्र
Konkan Project Special Report : नाणार आणि बारसू प्रकल्पांचं काय होणार?
Saudala Shirdi Special Report : शिव्या देणार त्याला 500 रुपये दंड बसणार!
Headlines ABP Majha Digital | एबीपी माझा डिजीटलच्या हेडलाईन्स एका क्लिकवर
Eknath Shinde Satara : एकनाथ शिंदेंची तब्येत बिघडली, ताप आल्यानं आराम करण्याचा डॉक्टरांचा सल्ला
Ajit pawar On EVM : विरोधकांकडून नुसता रडीचा डाव सुरु आहे, अजितदादांचा हल्लाबोल #abpमाझा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement