(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Raj Thackeray Speech : माझ्या ढुंगणाने हंबरडा फोडला, जेटस्प्रेबघून आनंदाश्रू आवरेनाच त्याला
Raj Thackeray Speech : माझ्या ढुंगणाने हंबरडा फोडला, जेटस्प्रेबघून आनंदाश्रू आवरेनाच त्याला
राज ठाकरे काय म्हणाले? आजच खूप पाऊस पडतोय त्यामुळे अनेक जण येऊ शकले नाहीत. गेले 20 25 दिवस परदेशात होतो. अमेरिकेतील महाराष्ट्र मंडळाने मला बोलावलं होतंम, तिथे इंटरव्हायू झाला. तिकडे एक मुलगा येऊन मला भेटला तो म्हणाला माझ्या हॉटेलला चला, आग्रह केला. मला म्हटला तुमची भाषणे ऐकून लहानपणी प्रेरणा घेतली आणि अमेरिकेत हॉटेल सुरु केलेय. तिकडे जाऊन मी खरंच थक्क झालो. तिकडे दीड ते दोन तासाचे वेटिंग होते. असंख्य लोकं मला तिकडे भेटले. कॅनडा आणि अमेरिकेत पाच तलाव आहेत, ते अवकाशातून दिसतात, त्यात नायगरा फॉल्स दिसतो. मुबलक पाणी तिकडे असून कागदाचा वापर करतात. आपल्याकडे पाण्याचा तुटवडा असूनही वारेमाप पाणी वापरलं जातं. राज्य सरकार आणि केंद्र सरकारने काही गोष्टीत बदल करायला हवा. मराठवड्याचा एक दिवस वाळवंट होईल. बेसुमार जंगल तोड सुरु आहे. अनेक हजारो एकारात तोड सुरु आहे. आपल्या काही गोष्टी आपण सुधारणा गरजेचं आहे. होळी आली की सांगतो जंगल तोड नको. आपण मुळात धर्माकडे पाहिले पाहिजे. लाकडाचा उपयोग स्मशानात होतोय. यात सुधारणा होणं गरजेचं आहे. काही गोष्टी आपल्याला बदलाव्या लागतील. ज्यांच्याकडे जंगलं आहेत ते लोकं पुरत आहेत. राज्य सरकारने विद्युतस्मशान भूमी वाढवल्या पाहिजेत, असं राज ठाकरे म्हणाले