एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Raj Thackeray : राज ठाकरेंचं निवासस्थान शिवतीर्थावर मनसेची महत्त्वाची बैठक
राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंगे उतरवण्याची घोषणा केल्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालंय.. एकीकडे भोंग्यांच्या नियमावलीसाठी राज्य सरकार आणि पोलिसांच्या बैठकांचं सत्र सुरू आहे.... तर दुसरीकडे राज ठाकरेंनी देखील मनसे पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे.. मशिदीवरच्या भोंग्याबाबतच्या धोरणाशिवाय, पक्षाचं हिंदुत्वाचं धोरणं आणखी अधोरेखित कसं करता येईल यावर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.. याशिवाय राज ठाकरेंची १ मे रोजी औरंगाबादमध्ये होणारी सभा, ५ जूनला होणारा अयोध्या दौरा याबाबत महत्त्वाची खलबतं होणार आहे. सकाळी साडे दहा वाजता राज ठाकरेंचं निवासस्थान शिवतीर्थावर ही बैठक होणार आहे...
महाराष्ट्र
![Worli Hit Run : ती बीएमडब्लू मिहीरच चालवत होता, मृत महिलेच्या पतीचा दावा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/081fd0b649740664ed7ef244f4bf1f851720354609274976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Worli Hit Run : ती बीएमडब्लू मिहीरच चालवत होता, मृत महिलेच्या पतीचा दावा
![Supriya Sule Visit Ajit Pawar Home : सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या मातोश्रीची भेट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/10bc33d06ff7ea60d5e83ca13636c7961720352663783976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Supriya Sule Visit Ajit Pawar Home : सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या मातोश्रीची भेट
![Uddhav Thackeray Speech | खुर्चीवरून शिंदेंवर टीका, आरक्षणासाठी मनोज जरांगे, हाकेंना केलं आवाहन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/43cdda9e814d963df0c4c42f25490a061720352178721976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Uddhav Thackeray Speech | खुर्चीवरून शिंदेंवर टीका, आरक्षणासाठी मनोज जरांगे, हाकेंना केलं आवाहन
![MCA Stadium : एमसीए उभारणार ठाण्यामध्ये भव्य स्टेडियम, सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/f0e96db3b67c4d2eb4b04e53c647d3ab1720351461038976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
MCA Stadium : एमसीए उभारणार ठाण्यामध्ये भव्य स्टेडियम, सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षा
![Manoj Jarnage Parbhani : मनोज जरांगेेंचा परभणीत प्रवेश, शांतता रॅली मराठ्यांची गर्दी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/54d48cff2110e05c060d307af847de6f1720349092555976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Manoj Jarnage Parbhani : मनोज जरांगेेंचा परभणीत प्रवेश, शांतता रॅली मराठ्यांची गर्दी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
सोलापूर
बॉलीवूड
अहमदनगर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion