एक्स्प्लोर
Advertisement
Raigad Bullock Cart Race : प्रेक्षकांच्या हुल्लडबाजीमुळे बैलगाडा शर्यतीत अपघात, तीन प्रेक्षक जखमी
बैल उधळणाऱ्या अपघातांमुळे बंद पडलेली बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू झाली मात्र प्रेक्षकांच्या हुल्लडबाजीचे प्रकार जागोजागी पाहायला मिळत आहेत. रायगड जिल्ह्यातील मुरुडच्या नांदगाव समुद्रकिनाऱ्यावर भाजपाचे पदाधिकारी शैलेश काते यांनी बैलगाडी शर्यतीचं आयोजन केलं होतं. मात्र या शर्यती दरम्यान नागरीकांनी थेट शर्यतीच्या मार्गावर हुल्लडबाजी सुरू केली. त्यामुळे वेगात येणाऱ्या बैलगाडीची धडक बसून तीन प्रेक्षक जखमी झाले. हा अपघात कॅमेरातही कैद झालाय.
महाराष्ट्र
TOP 100 : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 100 न्यूज : 19 May 2024 : ABP Majha
Maharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 18 May 2024
Kalyan Loksabha News : कल्याण मतदारसंघात कुणाचं पारडं जड? कोण मारणार बाजी? कल्याणकरांचं मत कुणाला?
Uddhav Thackeray On Police : कार्यकर्त्यांवर हल्ला करणाऱ्या पोलिसांना सोडणार नाही; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Vibhav Kumar Arrest News : केजरीवाल यांचे पीए विभव कुमार यांना अटक
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
बॉलीवूड
भविष्य
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement
संकेत वरकप्रतिनिधी
Opinion