एक्स्प्लोर
NIA Raids PFI Maharashtra : देशभरात पीएफआयशी संबंधित कार्यालयावर एनआयएचे छापे, असं केलं नियोजन?
NIA Raids PFI : राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (PFI) कार्यालयांवर देशभरात छापेमारी (NIA Raids on PFI office) सुरू केली आहे. महाराष्ट्रातही पुणे, नवी मुंबई, भिवंडी, मालेगावसह इतर ठिकाणी छापेमारी सुरू केल्याचे वृत्त आहे. एनआयएने मध्यरात्री तीन वाजताच नवी मुंबईतील नेरूळमधील सेक्टर 23 मधील PFI च्या कार्यालयावर छापा मारला. तर, पुण्यातही कारवाई सुरू असून दोघांना ताब्यात घेतले आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे कार्यकर्ते अब्दुल कय्याम शेख आणि रझा खान या दोघांना तपास यंत्रणांनी ताब्यात घेतले आहे. मालेगावमधूनही एटीएसने एकाला ताब्यात घेतले आहे. औरंगाबादमधून एटीएसने चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
Tags :
Live Marathi News ABP Majha LIVE Enforcement Directorate National Investigation Agency Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Maharashtra News ABP Maza NIA MARATHI NEWS 100 Leaders Of Pfi Arrested Pfi Popular Front Of India Islamic Organisation Anti-terror Activities ED Raid On PFI ED Raid On PFI Live Update ED Raid On PFI Live News NIA Raids Against Terror Funding Leaders Of Pfi Arrested Leaders Of Pfi Arrested Live Update Why 100 Leaders Of Pfi Arrested 100 PFI Activists Live Update On ED Raidमहाराष्ट्र
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January 2024
ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January 2024
Maharashtra Guardian Ministers List Declair : तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण? संपूर्ण यादी
ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 18 January 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement