एक्स्प्लोर
Advertisement
Rahul Narwekar : विधानसभा अध्यक्षांचे शिवसेना आमदार अपात्रता निकालाबाबत गौप्यस्फोट
Rahul Narwekar : विधानसभा अध्यक्षांचे शिवसेना आमदार अपात्रता निकालाबाबत गौप्यस्फोट शिवसेना आमदार अपात्रतेबाबत काल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला.. आणि एकनाथ शिंदेंचीच शिवसेना खरी असल्याचा निकाल त्यांनी दिला.. ठाकरेंचा युक्तिवाद अमान्य करत शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिल्यानं, ठाकरे गटाकडून अध्यक्षांवर जोरदार टीका करण्यात आली..अपात्रतेच्या निकालाबाबत एबीपी माझाच्या डेप्युटी एक्झिक्युटीव्ह एडिटर सरिता कौशिक यांनी राहुल नार्वेकरांची खास मुलाखत घेतली..त्यावेळी सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्सचं तंतोतंत पालन करून आमदार अपात्रतेचा निर्णय दिल्याचं राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केलं.
महाराष्ट्र
Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 10 AM : 30 सप्टेंबर 2024 : ABP Majha
ABP Majha Headlines : 10 AM : 30 सप्टेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Girish Mahajan : गिरीश महाजनांच्या श्यामप्रसाद मुखर्जी सूतगिरणीला 32 कोटींची मदत मंजूर
TOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 30 सप्टेंबर 2024 : ABP Majha
Guhagar Vidhansabha Election : श्रीकांत शिंदेंचे मेहुणे विपुल कदमांना गुहागरमधून उमेदवारी ?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
अहमदनगर
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion