एक्स्प्लोर
Dhananjay Munde : पुलोदचं सरकार स्थापन केले ते संस्कार, दादांनी केली ती गद्दारी, धनंजय मुंडेंचा सवाल
Jitendra Awhad vs Dhananjay Munde : पुलोदचं सरकार स्थापन केले ते संस्कार, दादांनी केली ती गद्दारी : धनंजय मुंडे
पुलोदचं सरकार स्थापन केले ते संस्कार आणि दादांनी केली ती गद्दारी म्हणायची असा सवाल आज धनंजय मुंडे यांनी केला. पुरंदर तालुक्यात सासवडमध्ये आज धनंजय मुंडे यांची सभा झाली. त्यात त्यांनी हा सवाल केला. २०१७ ला गणेश चतुर्थीला कुठे कशी बैठक झाली हे व्हिडिओसहीत मी सांगू शकतो असं मोठं विधान त्यांनी केलं.
महाराष्ट्र
Asha Bhosle Funeral : सूरसम्राज्ञी पार्श्वगायिका आशा भोसले अनंतात विलीन
Asha Bhosle Passes Away : पार्श्वगायिका आशा भोसलेंचं निधन, चित्रपटसृष्टीवर शोककळा
Iran US Talks Fail : इराण- अमेरिका युद्धावर चर्चा समाप्त, चर्चा निष्फळ, आता पुढे काय?
Special Report Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांना धोका? एसयायीकडे तक्रार, रुपाली चाकणकरांवर वार
Special Report Sharad Pawar : महिलांचं सक्षमीकरण हेच माझं स्वप्न, शरद पवारांच्या लेखावरुन वाद
आणखी पाहा

abp majha web team
Opinion




















